मोकाट गुरांचा मिऱ्या – नागपूर महामार्गावर हैदोस; रात्रीचा प्रवास जीवघेणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री हातखंबा फाट्याजवळ दुचाकीसमोर अचानक गाय आडवी आल्याने झालेल्या…
साखरपा-रत्नागिरी सकाळची एसटी बंद; पासधारक प्रवाशांचे हाल
(देवळे / प्रकाश चाळके) साखरपा ते रत्नागिरी दरम्यान नियमित धावणारी सकाळी ७.३० वाजताची एसटी बस गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे…
सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी ब्लॉकला मुदतवाढ; चार मेल-एक्सप्रेस गाड्या दादर, ठाण्यातच थांबणार
(मुंबई / वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामासाठी सुरू असलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मध्य रेल्वेने ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत (RLDA)…
कष्टाच्या दावणीला बांधलेल्या जिद्दीला यशाची किनार; कोंडयेच्या प्राजक्ता बोमेने उभारला पाच थरांचा विजयी मनोरा
अवघ्या ६१ सेकंदांत पाच थर; कोंडये गावच्या लेकीच्या जिद्दीची कौतुकास्पद कहाणी
‘दहशतवाद’च्या नावाने ६५ वर्षीय महिलेला जाळ्यात ओढले; तब्बल ८७.४५ लाखांचा गंडा! रत्नागिरीत सायबर भामट्यांचा धुमाकूळ
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) ‘तुमच्या मोबाइल क्रमांकाविरोधात दहशतवादाशी संबंधित तक्रारी आहेत... तुम्हाला अटक होऊ शकते!’ अशा धमकीवजा फोनने रत्नागिरी शहरातील एका ६५ वर्षीय महिलेची अक्षरशः घाबरगुंडी उडवली. अटक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीची…
मुक्या जिवांचा आक्रोश अन् माणुसकीची हाक; संगमेश्वरमध्ये अपघातानंतर तीन गाईंचा सन्मानपूर्वक दफनविधी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल-डिंगणी फाटा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तीन गाईंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या मृत गाईंची अवस्था पाहून परिसरातील नागरिक हळहळले. या…
देवरुख नगरपंचायतीच्या प्रस्तावित कर वाढीला लक्ष्मीकांत जाधव यांची हरकत; न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा निर्धार
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख नगरपंचायतीच्या प्रस्तावित कर आकारणीविरोधातील नागरिकांचा असंतोष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. क्रांती व्यापारी संघटनेचे कायदेविषयक सल्लागार व पॅनल सदस्य लक्ष्मीकांत जाधव यांनी नगरपंचायतीकडे…
फणस नाक्यावर नेमकं काय घडलं? ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर बांबूने हल्ला, कटर दाखवत धमकी
(दापोली / वार्ताहर) प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. दापोलीतील फणस नाका येथे एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करून कटर ब्लेड दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची…
मच्छिमारांनाही कर्जमाफी देण्याच्या हालचाली; 19 हजार मच्छिमारांवर 80.87 कोटींचे कर्ज, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
(मुंबई / वृत्तसंस्था) शेतकऱ्यांप्रमाणेच राज्यातील मच्छिमारांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारकडून मच्छिमार, मत्स्यपालक आणि व्यावसायिक मच्छिमारांची संख्या तसेच त्यांच्यावर असलेल्या कर्जाची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू…
कमिशनच्या आमिषाने बँक खाती सायबर गुन्हेगारांना देणारी टोळी जेरबंद; साताऱ्यात 4 जणांना अटक, 35 हून अधिक फसवणुकीच्या तक्रारी
(सातारा / वृत्तसंस्था) नागरिकांना 1.5 ते 3 टक्के कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती, ATM/डेबिट कार्ड आणि SIM कार्ड ताब्यात घेऊन ती सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देणाऱ्या टोळीचा सातारा सायबर पोलिसांनी…

