साखरपा बस स्थानकात तरुणांच्या पायावरून एस.टी.चे चाक गेल्याने तरुण जखमी
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बस स्थानकात एस.टी. बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने तरुणाच्या पायाला दुखापत झाल्याची घटना आज दुपारी पावणे एक सुमारास घडली. मिळालेल्या माहिती नुसार कोल्हापूर…
आंबडवेत भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त पाली भाषा, धम्मलिपी अभियानाचा जागर
(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंबडवे येथे भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन, अनागारिक धम्मपाल जयंती तसेच पाली भाषा व धम्मलिपी पखवाडा अभियानानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाली भाषा,…
माभळेतील विसर्जनावेळी हृदयद्रावक घटना : गणरायाला निरोप देताना काळाचा घाला; सोनवी नदीत पिता-पुत्र बुडाले, मुलाचा दुर्दैवी मृत्यू
(संगमेश्वर /प्रतिनिधी) गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सोनवी नदीच्या काठावर जमलेल्या माभळेकरांच्या आनंदावर शनिवारी सायंकाळी अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. विसर्जनाच्या पवित्र क्षणी नदीपात्रात उतरलेले पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल…
विक्रीसाठी आणलेल्या गांजासह एक लाखांचा मुद्देमाल जप्त; खेडमध्ये २९ वर्षीय तरुणाला अटक
(खेड / रत्नागिरी) विक्रीच्या उद्देशाने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी २९ वर्षीय तरुणावर कारवाई केली. फुरुस येथे खेड-दापोली मार्गालगत शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३२०…
चोरीचे वाहन असल्याचा पोलिसांना संशय; लांज्यात गुन्हा दाखल
(लांजा/ रत्नागिरी) दुचाकीची कोणतीही कागदपत्रे जवळ नसणे, तसेच वाहनाच्या मालकाचा ठावठिकाणाही सांगता न आल्याने सदर वाहन चोरीचे असल्याचा संशय निर्माण झाल्याने लांजा पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला…
हातात चाकू घेऊन गावात फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; मंडणगडमध्ये तरुणावर गुन्हा
(मंडणगड / रत्नागिरी) हातात लोखंडी पात्याचा चाकू घेऊन गावात फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मंडणगड तालुक्यातील तिडे निमदेवाडी येथे एका २९ वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई…
भरधाव क्रेटाची ट्रकला मागून धडक; वाटुळ ब्रिजवर पहाटे अपघात
(राजापूर /रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ह्युंदाई क्रेटाने पुढे जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे वाटुळ ब्रिजवर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…
ओव्हरटेकच्या प्रयत्नात एसटी बसची बुलेटला धडक; तरुण जखमी
(गुहागर / रत्नागिरी) चिपळूण-गुहागर मार्गावरील खातू मसाले उद्योग समोरील वळणावर एसटी बसने रॉयल इनफिल्ड बुलेटला धडक दिल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात बुलेटस्वार चैतन्य अनंत जाखळे (३३, रा.…
न्यायालयीन दाव्याचा राग; शेतजमिनीतील आंब्याची रोपे उखडली, कुंपणाची तोडफोड
(चिपळूण / रत्नागिरी) जमिनीतील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा राग मनात धरून शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करत बांबूचे कुंपण तोडून आंब्याची चार रोपे उखडल्याचा प्रकार तिवरे फणसवाडी येथे…
भरधाव स्विफ्टची एसटी बसला धडक; मंडणगडमध्ये दोघे जखमी
(मंडणगड/ रत्नागिरी) मंडणगड-महाड मार्गावर शेनाळे आतकोलफाटा येथे स्विफ्ट कार आणि एसटी बसची धडक होऊन अपघात झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात कारमधील अस्मित महेंद्र जाधव (२२) आणि…

