दुर्मीळ वैद्यकीय केस: उजव्या बाजूला हृदय असलेल्या 70 वर्षीय आजींवर यशस्वी अँजिओप्लास्टी
(नागपूर) मानवी शरीररचनेत प्रत्येक अवयवाची एक ठराविक जागा असते. सर्वसाधारणपणे हृदय हे छातीच्या डाव्या बाजूला असते. मात्र जगात अत्यंत दुर्मीळ स्वरूपात काही व्यक्तींमध्ये हृदय उजव्या बाजूला असते. अशीच एक दुर्मीळ…
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे वार्षिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सन 2025 - 26 चा राज्यस्तरीय विशेष पुरस्काराचे मानकरी श्री. गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ हे ठरले…
दापोलीत ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकाची 1.23 कोटींची ऑनलाइन फसवणूक; गुन्हा दाखल
(दापोली) बेंगळूर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून “डिजिटल अॅरेस्ट”ची भीती दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला…
चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची पदोन्नतीने साताऱ्यात बदली
(चिपळूण) चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले विशाल श्रीरंग भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. ते आता सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून…
ज्ञानदान सुरू असतानाच शाळेत शिक्षकांचे हृदयविकाराने निधन; संपूर्ण परिसरात हळहळ
(देवळे / प्रकाश चाळके) ज्ञानदानाचे पवित्र कार्य बजावत असतानाच शिक्षक गजानन मोघे यांची शाळेतच प्राणज्योत मालवली. संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील चाफवली शाळा क्रमांक १ येथे सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी…
भरधाव कारची दुचाकीस्वार महिलेला धडक प्रकरणी चालक ताब्यात
(रत्नागिरी) शहरातील लाला कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली होती. या अपघातात सुनिता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू…
सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच माध्यमिक…
भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
(चिपळूण) भाजपच्या रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार…
संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत दैदीप्यमान यश
(संगमेश्वर) संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांनी मास्टर एज्युकेशन अकॅडमी, इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्य, वेग आणि…
पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) व्यापारी पैसा फंड संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर या प्रशालेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या निढळेवाडी संगमेश्वर येथील रिषभ विश्वनाथ नरबेकर या विद्यार्थ्याने रेखाटलेले एका अप्रतिम…

