चांदेराईत रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद; आईसह कुटुंबीयांना मारहाण, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रिक्षा बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथे घडली. या हल्ल्यात विनोद आंग्रे यांच्यासह त्यांच्या आई, पत्नी आणि मुलीवरही…
कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे मध्य रेल्वेचे दुर्लक्ष? दादर स्थानकावर लाक्षणिक उपोषणाचा इशारा
(खेड) कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ‘जल फाउंडेशन – कोकण विभागा’ने येत्या २ ऑक्टोबर रोजी दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा…
संगमेश्वर पोलिस ठाण्याचा गणपती विसर्जन सोहळा : डीजे, गुलाल व फटाक्यांविना काढली आदर्श मिरवणूक
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलिस ठाण्यातील “पोलीस बॉईज संगमेश्वर गणेश राजा” यांचे विसर्जन रविवारी रात्री भक्तिमय वातावरणात करण्यात आले. गुलाल, फटाके आणि डीजे विरहित ही विसर्जन मिरवणूक तालुक्यासाठीच नव्हे…
हर्णै किनाऱ्यावर डॉल्फिन मृतावस्थेत; मच्छीमारांचे प्रयत्न निष्फळ
(दापोली) तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनला वाचविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी जीवाचे रान करून प्रयत्न केले. मात्र, त्याच्या प्रकृतीची…
फार्मसी महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा : सुविधा अपुऱ्या, कारणे दाखवा नोटिसा जारी
(मुंबई) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)च्या नियमांकडे दुर्लक्ष करून आवश्यक सुविधा न पुरवणाऱ्या राज्यातील फार्मसी महाविद्यालयांवर सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अशा सर्व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा…
संगमेश्वर बसस्थानक बनले “सेल्फी पॉइंट”; नावाचा अपभ्रंश; चुकीच्या फलकामुळे नागरिकांमध्ये संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण. या सणाची रंगत संगमेश्वरात नेहमी वेगळीच असते. या काळात गावात आलेल्या मुंबईकरांसह अनेकांनी आपल्या मायभूमीची आठवण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. कुणी…
दहिसर शांतीनगर एसआरए टॉवरला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू, १८ जखमींवर उपचार सुरू
( मुंबई ) दहिसर शांतीनगर येथील एसआरएच्या २४ मजली इमारतीला रविवारी दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले…
भावनिक नाते पुरेसे नाही; नातवाच्या ताब्यावर आजीचा कायदेशीर हक्क नसल्याचा उच्च न्यायालयाचा निकाल
( मुंबई ) आजी-नातवामधील भावनिक बंध जरी घट्ट असला, तरी त्यावरून आजीला मुलाचा ताबा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला. पाच वर्षांच्या मुलाचा…
पोलिसांना आधीच खबर होती; आंदेकर टोळीने केलेल्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
(पुणे) गणेशोत्सव विसर्जनाच्या तयारीत पुणे शहर रंगलेले असतानाच शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या गँगवॉरमुळे दहशतीखाली आले. नाना पेठ परिसरात झालेल्या या गँगवॉरमध्ये २० वर्षीय आयुष कोमकरची पिस्तुलातून सलग तीन गोळ्या…
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या अश्विनी केदारी चे निधन
(पुणे) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची कन्या अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…

