ईद-ए-मिलादनिमित्त रत्नागिरीत २६ ऑगस्टला भव्य जुलूस
(रत्नागिरी / वार्ताहर) ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ईद-ए-मिलादनिमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
सिद्धेश फणसेकरची सलग चौथ्या वर्षी कोकण विभाग बॅडमिंटन संघात निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कास्यपदक पटकावले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर…
बँक ऑफ महाराष्ट्रचा रत्नागिरीत भव्य ग्राहक मेळावा; आधुनिक डिजिटल सेवा, कर्ज व ठेवी योजनांची माहिती
(रत्नागिरी / वार्ताहर) बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय रत्नागिरीच्या वतीने शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६ वाजता भव्य ग्राहक मेळाव्याचे (Customer Outreach Program) आयोजन…
केळवली फाट्यावर एसटीची कारला जोरदार धडक; कारमधील तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
(राजापूर / वार्ताहर) तालुक्यातील केळवली फाटा येथील जामदे पुलाजवळ आज (शनिवार) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील तिघे…
जाकादेवीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची शिदोरी; महेंद्र कदम दाम्पत्याकडून ग्रंथालयाला २० पुस्तकांची भेट
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय आणि बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाचनालयाला मुंबई येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व नामांकित नाट्यकलाकार महेंद्र तुकाराम कदम आणि सौ.…
भाजपची Gen Z मतदारांसाठी विशेष टीम; १४ ते २५ वयोगटातील तरुणांशी साधणार थेट संवाद
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) ‘जनरेशन-झेड’ अर्थात Gen Z या तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष टीमची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांना विद्यापीठे आणि…
सावंतवाडीतील मोती तलावात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या नातेवाईकाचाही बुडून मृत्यू
(सिंधुदूर्ग / प्रतिनिधी) सावंतवाडी शहरातील मोती तलावात कारिवडे येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकानेही तलावात उडी घेतली. मात्र, पाण्यात…
तरवळ तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नंदकुमार कुवार यांची बिनविरोध निवड
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरवळ-आगवेअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी तरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शिवाजी कुवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या १५…
मालगुंड येथे कवितेच्या राजधानीत बरसल्या श्रावणधारा; ‘श्रावणधारा मनामनातील’ उपक्रम ठरला लक्षवेधी
(गणपतीपुळे / वैभव पवार) कवी केशवसुतांचे जन्मगाव आणि मराठी कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कवितांचा अविस्मरणीय सोहळा रंगला. कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड…
मोकाट गुरांचा मिऱ्या – नागपूर महामार्गावर हैदोस; रात्रीचा प्रवास जीवघेणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री हातखंबा फाट्याजवळ दुचाकीसमोर अचानक गाय आडवी आल्याने झालेल्या…

