संगमेश्वरातील बेपत्ता युवतीचा मृतदेह देवूड खाडीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातून काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय युवतीचा मृतदेह अखेर देवूड खाडीत सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मानसी मंगेश भायजे (वय १५, रा. धामापूर…
भक्ती मयेकर हत्याकांड: तिघा आरोपींची कोठडी वाढली, राकेश जंगम खुनातील आरोपी न्यायालयीन कोठडीत
दुर्वासच्या वडिलांचे काय?
धामणसे वर्षावास प्रवचन उत्साहात; ‘पराभवसुत्त’ विषयावर श्रामणेर संजय कांबळे यांचे प्रबोधन
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी येथील महाबोधी बुद्धविहारात वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प उत्साहात फुलले. दिनांक ७ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात ‘पराभवसुत्त’ या विषयावर श्रामणेर संजय कांबळे यांनी…
जैतापूरचा राजा गणरायाचे विसर्जन जल्लोषात! २६ वर्षांची परंपरा कायम; सांस्कृतिक सोहळ्याने विसर्जन मिरवणूक रंगली
(जैतापूर / राजन लाड) अनंत चतुर्दशी संपून दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ७ सप्टेंबर) जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने जैतापूर खाडीत करण्यात आले. तब्बल…
पत्नीपासून घटस्फोटाच्या तणावात संगमेश्वरातील तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
(संगमेश्वर) पत्नीपासून घटस्फोट घेतल्याच्या मानसिक तणावाखाली संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील एका ४२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. संतोष विठोबा जागुष्टे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह…
बेपत्ता व्यक्तींविषयी पोलीसांचे आवाहन
(रत्नागिरी) गुहागर तालुक्यातील विविध गावांमधून काही व्यक्ती वेगवेगळ्या कालावधीत नापत्ता झाल्या आहेत. संबंधित व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक गुहागर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात…
वाटद खंडाळा येथील पूजा संदीप जाधव हिची मुलींच्या जिल्हा क्रिकेट संघात निवड; ११ रोजी पुणे येथे स्पर्धेत खेळणार
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी पुजा संदीप जाधव हिची १५…
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने न झाल्यास पाचल बाजारपेठेत तीव्र आंदोलन
( राजापूर / तुषार पाचलकर ) पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या साटवली–अनुस्कुरा–मलकापूर ते विटापेठ राज्यमार्गावरील ओणी–पाचल–अनुस्कुरा रस्ता तसेच पाचल–तळवडे–जवळेथर मार्ग दुरवस्थेला आला असून, जूनपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन…
रत्नागिरीत मासेमारी नौका बुडाल्याने खळबळ; दोन खलाशी बेपत्ता
(रत्नागिरी) मिरकरवाडा येथील मासेमारी नौका समुद्रात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भगवती बंदर किनाऱ्यालगत ही दुर्घटना घडली. या बोटीवर आठ खलाशी असल्याची माहिती असून, त्यापैकी सहा जणांची…
घरात कुटुंब असतानाच चोरट्यांचा शिरकाव; लाखोंचे दागिने रातोरात केले लंपास
(चिपळूण) गणेशोत्सवाच्या उत्साहात गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील पाणेकरवाडी येथे…

