कणकवलीच्या लेकीचा राजधानी दिल्लीत सन्मान; ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ मध्ये देशात पहिल्या १० मध्ये सावी मुद्राळे
(कणकवली) केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शालेय उपक्रमात कणकवलीच्या कोकणकन्या सावी मुद्राळे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशभरातील सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ…
उमा गमरे यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी दिल्लीला निमंत्रण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जल जीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सध्या कार्यरत असलेल्या श्रीमती उमा संतोष गमरे यांना ७७ व्या प्रजासत्ताक…
राजापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत स्थापना; तालुकाध्यक्षपदी नरेश कांबळे, महासचिवपदी विलास परुळेकर
(राजापूर / तुषार पाचलकर) महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा विस्तार वेगाने सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज एकवटत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये…
“पोक्सो” आरोपीची कोठडीत आत्महत्या, पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित
( नागपूर ) जरीपटका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे नागपूर…
चिपळूणमधील पेढे–वडकर कॉलनीत घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरालगतच्या पेढे–वडकर कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास लक्षात आली असून, या…
रत्नागिरी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक बहुरंगी; शिंदेसेना–उद्धवसेना थेट आमनेसामने
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून, जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ३७, तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिंदेसेना–भाजप युती…
विकसित भारतासाठी भाषा व सामाजिक शास्त्राचा गुणात्मक विकास गरजेचा: डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) विकसित भारताचा मार्ग भाषा आणि सामाजिक शास्त्राच्या गुणात्मक विकासातूनच पुढे जाईल. भाषा व सामाजिक शास्त्राच्या शिक्षणातून सामाजिक मूल्यांची जडणघडण होते, लोकशाही मूल्यांची जोपासना होते आणि विकसित भारतासाठी ही बाब…
पावसात घसरून डोक्याला हेअर क्लिपमुळे दुखापत; 5 महिन्यांपासून बेशुद्ध श्रुती जमदाडेंच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
(मुंबई) ऑगस्ट महिन्यात श्रुती रोहित जमदाडे या पती रोहित जमदाडे यांच्यासोबत दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्या वेळी परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. दुचाकीवर बसण्यापूर्वी…
“लाडकी”साठी आता हेल्पलाईन; ई-केवायसी, तक्रारी व शंका निवारणाची सुविधा
कोणत्या प्रश्नाला फसल्या बहिणी
कोळंबी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राची बैठक; नवी दिल्लीत मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा, नितेश राणे यांची उपस्थिती
जैवसुरक्षा आणि मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासावर भर

