रेल्वे स्टेशन ते साळवी स्टॉप : खड्ड्यांचा सर्विस रोड, जीव मुठीत धरून नागरिकांना करावा लागतोय रोजचा प्रवास
वाहनचालकांची परवड, ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या कामाचा कहर
दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा…
कावळ्यांची घटती संख्या; पितृपंधरवड्यातील परंपरेला धोका
(संगमेश्वर / एजाज पटेल) नेहेमी पावलापावलावर दिसणारे कावळे दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहेत. कर्कश आवाजामुळे त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. मात्र, पितृपंधरवड्याचे दिवस सुरू झाले की या पक्ष्यांचे महत्त्व अचानक वाढते.…
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘महिला आरक्षण’ जाहीर; पंचायत समित्या सभापतीपदीही आरक्षण ठरले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या गट व गणांची अंतिम रचना अजून ठरलेली नसतानाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी खुले…
स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे रणशिंग : आमदार शेखर निकमांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना नवा जोश
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी रणशिंग फुंकले आहे. तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा ओतण्याचे…
वालावलकर रुग्णालयात”इंटरव्हेशन रेडिओलॉजीद्वारे” रुग्णांवर यशस्वी उपचार
(चिपळूण) वालावलकर रुग्णालयात नुकतेच चार रुग्णांवर "इंटरव्हेशन रेडिओलॉजी"द्वारे उपचार करण्यात आले. इंटरव्हेशन रेडिओलॉजी म्हणजे रुग्णाला छोट्याशा सुईद्वारे रुग्णांच्या शरीरात असणाऱ्या आजारग्रस्त भागात जाऊन उपचार करणे होय. नुकतेच वालावलकर रुग्णालयात टाटा…
कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आईचा खून; मुलगा न्यायालयीन कोठडीत
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आईचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या मुलाला अखेर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिकेत शशिकांत तेली (वय २५, रा.…
मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील तीन पर्ससीन नौका पकडल्या
( सावंतवाडी/रत्नागिरी ) सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर मत्स्य विभागाने हालचाल केली आहे. मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन पर्ससीन ट्रॉलर्सना जप्त करण्यात आले. सहाय्यक मत्स्य…
डेरवणच्या ड्रीम हेल्थ पार्कला १५ हजार विद्यार्थी व खेळाडूंची भेट
(चिपळूण) श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्याबाबत प्रबोधन घडविणारी ‘ड्रीम हेल्थ पार्क’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन २० ऑक्टोबर…

