भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत बुधवारी बैठक; शिवसेनेचे शिष्टमंडळ व मुख्याधिकाऱ्यांची भेट
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेण्यात आली. प्राण्यांवर व नागरिकांवर होणारे हल्ले वाढले असून, प्रशासनाने काय उपाययोजना…
पदवीधर वेतन त्रुटी संदर्भात शिक्षक समितीचे खेड गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
(खेड) वेतन त्रुटी निवारण समिती 2024 च्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक व अनुशांगीक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने खेड तालुका गटशिक्षणाधिकारी विजय…
संगमेश्वर: निवधे धनगरवाडीत शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील निवधे धनगरवाडी येथे सर्पदंशामुळे ५० वर्षीय शेतकरी सुरेश फटू कोलापटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरातच त्यांना सर्पदंश झाला. तत्काळ त्यांना…
देव, घैसास, कीर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट दिली. विद्यार्थ्यांना प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कार्य आणि महत्त्व सविस्तरपणे समजावून…
युती झाली तर ठीक, नाही झाली तरी स्वबळावर सज्ज!
हातीव-मोर्डे पंचायत समिती गणाच्या मेळाव्यात आ. शेखर निकम यांचा इशारा; बैठकीचे मेळाव्यात रूपांतर, कार्यकर्त्यांचा महासागर
राजापूरातील जलतरणपट्टूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
( राजापूर ) नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत राजापूर शहरातील जलतरणपट्टूंनी आपला ठसा उमटवत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. हितेश शेलार, आदित्य हळदणकर आणि सार्थक वाघाटे या तिघांची विभागीय…
राजापूरातील तिवरे पोस्ट ऑफिसमध्ये लाखोंचा अपहार
शाखा डाकपालाने १६ खातेदारांना घातला गंडा; पोलिसांकडून अटक
दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निहा आनंद साळवी यांची निवड
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा, साळवी नगर येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेत मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी,…
हुल्लडबाजीला चाप: समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना प्रवेशबंदी; बॅरिकेट्स, ओंडके, चिरे रचून रस्ते बंद
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर थार गाडी उलटल्याच्या अपघातानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीने पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून,…
ग्रामपंचायत सदस्यांसाठी विषय समित्या कार्यान्वित! समित्या तशा चांगल्या, पण कागदावरच रंगल्या…
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ नुसार ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास समित्या व उपसमित्या स्थापन करण्याची तरतूद आहे. गावाच्या विकासकामात लोकांचा सक्रीय सहभाग व्हावा या उद्देशाने विविध विषय समित्या…

