कोंड असुर्डे गावाचे जेष्ठ नागरीक श्रीकांत शिंदे यांचे निधन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) कोंड असुर्डे गावाचे जेष्ठ नागरिक श्रीकांत शिंदे (भाऊ ) यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 19 वर्षांपासून फणसवणे येथे ते किराणा मालाचा…
आर एच पी फाऊंडेशनमुळे दिव्यांग (पॅराप्लेजिक) पवन जाधव याला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर
(रत्नागिरी) कु.पवन विलास जाधव (वय ३१ वर्ष, शिक्षण १२वी, मु.पो. ता.जि.रत्नागिरी) २०१२ साली वयाच्या १८ व्या वर्षी १२वीची परिक्षा झाल्याने मित्राला मदत म्हणून प्रायव्हेट बसबरोबर गेला असता बसचा अपघात झाला.…
जगबुडी नदी अपघात दुर्घटना: कर्लीत गावावर शोककळा
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख जवळील कर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन चाळके यांचे काल हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे अंत्यविधीला येणारी मुलगी, जावई, नातू याचेसह येणारे नातेवाईक यांचे गाडीला जगबुडी नदीत…
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीच्या(एच. एस. सी.) फेब्रुवारी-मार्च:२०२५ मधील परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने…
8 वी अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश बने याने पटकावली दोन पदके
(देवरूख / सुरेश सप्रे) अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बने याने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत इतिहास आहे..8वी अखिल भारतीय जलद रोलर…
देवरूख बसस्थानकावरील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण व्यर्थ; प्रवाशांच्या बेफिकीरपणामुळे सुविधा धुळीस
(संगमेश्वर) लाखो रुपयांचा खर्च करून सुधारण्यात आलेल्या देवरूख बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची अवस्था अवघ्या काही आठवड्यांतच बिकट झाली आहे. काही बेफिकीर प्रवाशांनी नळांची मोडतोड करत चक्क चोऱ्या केल्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झाला…
जगबुडी नदीत कार कोसळून भीषण अपघात – पाच जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
(खेड) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात घडला. किया कार सुमारे १०० फूट खोल नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला…
भैरवगडाचा समृद्ध वारसा आता लेखबद्ध; लेखक सचिन पाटोळे यांची उल्लेखनीय कामगिरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील ऐतिहासिक भैरवगड या गडाचा इतिहास प्रथमच दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणाऱ्या ‘भैरवगड इतिहास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १० मे रोजी रातांबी गावात अत्यंत उत्साही आणि कौटुंबिक…
“धर्म विचारूनच हल्ला झाला, याबाबत प्रश्न असणाऱ्या राजकारण्यांनी आमच्या समोर या!
पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी; राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार
( रायगड ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी करून काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा आढावा…

