“भुलेश्वर राजा” मूर्ती दुर्घटनेनंतर पोलिसांकडून ADR दाखल, दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय?
(मुंबई / वृत्तसंस्था) भुलेश्वर येथे गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान ‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी ADRची नोंद करून तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष…
आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू; घराचा दरवाजा तोडल्यावर धक्कादायक घटना उघड
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) जयसिंगपूर शहरातील नांदणी रोड परिसरात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. मच्छी मार्केट परिसरातील घरात ही घटना…
खवड्या डोंगर दुर्घटनेनंतर नवे प्रश्न; चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? मावशीने अफवा थांबवण्याचे केले आवाहन
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेमागील नेमकी कारणे काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कुणाल चांदगुडे (१९), त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे…
राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार! एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करून शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आता शिक्षण विभागाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील…
IAS अधिकारी बेपत्ता असल्याच्या चर्चेनंतर ED चा घरावर छापा; फ्लॅट उघडण्यासाठी बोलवला लॉकस्मिथ
( बंगळुरू/नवी दिल्ली ) कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (KPSC) पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील कथित अनियमिततेच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या भरती प्रक्रियेत मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त होत असताना…
‘आंदोलक’ ते ‘व्होटर’! Gen Z च्या ताकदीने राजकीय पक्षांची धावपळ! भाजपाने उभारली स्वतंत्र टीम; महाराष्ट्रात ‘कॅश आणि रील्स’चा फॉर्म्युला?
(मुंबई / वृत्तसंस्था) दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात ‘Gen Z’ अर्थात नव्या पिढीच्या राजकीय प्रभावाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत रस्त्यावर उतरलेल्या तरुणांकडे संशयाने पाहणाऱ्या राजकीय पक्षांचा सूर…
नागरिकांवर शेरेबाजीला विरोध करणाऱ्या 65 वर्षीय रिक्षाचालकाची हत्या; पिता-पुत्राला अटक, दोघे फरार
(ठाणे / वृत्तसंस्था) भिवंडीत नागरिकांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या तरुणांना जाब विचारणे एका 65 वर्षीय रिक्षाचालकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा…
रत्नागिरीत पोलीस पाटील पदांची मेगाभरती; जिल्हाभर एकाचवेळी प्रक्रिया राबविणार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध गावांमधील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांच्या…
मुलींनी दिला आईच्या अंत्यसंस्काराला खांदा; ‘मुलगा-मुलगी समान’ विचाराला कृतीची जोड
(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी) ‘आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मुलानेच पार पाडावी’, अशी रूढ मानसिकता समाजात आजही अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, या पारंपरिक चौकटीला छेद देत खेड तालुक्यातील पालांडे कुटुंबातील पाच मुलींनी…
जोडीदाराला नेहमी साथ देतात या राशीचे लोक; प्रेम आणि नात्यांबद्दल जाणून घ्या!
प्रेम म्हणजे केवळ एकमेकांबद्दल आकर्षण असणे नव्हे, तर सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे होय. नात्यात प्रेमासोबत विश्वास, प्रामाणिकपणा, समजूतदारपणा आणि परस्पर आदर असेल तर नाते अधिक घट्ट…

