हवामान बदलाचा फटका : रत्नागिरीतील आंबा हंगाम संकटात; मोहर करपला, बागायतदार मार्गदर्शनाविना
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कडाक्याच्या थंडीने सुरुवातीला आंबा बागांमध्ये चांगल्या प्रमाणात फुलोरा आला होता. मात्र, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत मोहर करपून झडला असून, झाडांवर केवळ काड्याच शिल्लक राहिल्याचे चित्र…
चॅप्टर केस आदेशभंग : रत्नागिरीत तरुणाला थेट दिवाणी कारावास
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी पोलिस दलाने चॅप्टर केस प्रकरणात आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल एका तरुणावर कठोर कारवाई करत त्याला थेट दिवाणी तुरुंगात पाठविले आहे. चॅप्टर केसअंतर्गत कारवाईनंतर आदेशभंग झाल्याने थेट कारावासाची ही…
राजापुर: मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
(राजापुर) मुंबई-गोवा महामार्गावर कोंडये पुलावर रविवारी सायंकाळी 4.30 ते 5.00 वाजेच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 ते 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घटना…
सिंधुदुर्गमध्ये मोठी राजकीय उलथापालथ: सतीश सावंत ठाकरे शिवसेनेला सोडून भाजपमध्ये दाखल
(कणकवली) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी ठाकरे गट शिवसेनेला सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.…
रोहित शेट्टी घराबाहेर गोळीबार प्रकरण: पुण्यातून संशयित बिश्नोई गँगशी संबंधीत ताब्यात, धमकीचा ऑडिओ व्हायरल
(मुंबई) चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बिश्नोई गँग ने सोशल मीडियावरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, मुंबई पोलिसांना या प्रकरणात…
अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण; बंदीग्रस्त कंपनीला उड्डाण परवानगी कशी? DGCAवर प्रश्नचिन्ह
(नवी दिल्ली) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणाला आता गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या खासगी विमान कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’…
2030 पर्यंत भारताला 20 लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज; शाळा–महाविद्यालयांत कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू होणार
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) डिजिटल युगात तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, 2030 पर्यंत…
केंद्रीय अर्थसंकल्प 2026: कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या महाग? निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा एका क्लिकमध्ये
(नवी दिल्ली) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला. मोदी सरकारमधील अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प ठरला. या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सीमाशुल्क, करसवलती, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उद्योग,…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज कराड दौरा; प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस अभिवादन करुन करणार नव्या इनिंगला सुरुवात
(सातारा) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज प्रथमच कराड दौऱ्यावर येत आहेत. प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या कराड येथील प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण…
चिपळूण बाजारपेठेत धूम स्टाईल अपघात; दुचाकीस्वाराची सायकलस्वार मजुराला जोरदार धडक, आरोपी पसार
(चिपळूण) शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या मजूर व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची घटना घडली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे मडगार्ड तुटून सुमारे…

