ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून आंदोलनाचा इशारा; काय आहेत मागण्या
(मुंबई) ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढल्या नाहीत, तर प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारे आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. भाजप आमदार गोपीचंद…
कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य, शिक्षकांमध्ये अस्वस्थता; निर्णयाच्या पुनर्विचाराची शिक्षक आमदारांची मागणी
(मुंबई ) सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयानुसार, सेवेत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे. या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.…
नेपाळी कामगारांच्या काटेकोर चौकशीचे आदेश; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
(रत्नागिरी) नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनात तब्बल १३ हजार कैदी तुरुंगातून फरार झाल्याच्या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नेपाळी…
‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ योजनेत रत्नागिरीचा समावेश; जिल्ह्यात ७८१ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीच्या मार्गावर
(रत्नागिरी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ (WINDS) या महत्त्वाकांक्षी योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. हवामानदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात…
रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजारांहून अधिक रेशनकार्ड निष्क्रिय
ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांचे धान्यवाटप थांबणार
राष्ट्र सेविका समितीचा एक दिवसीय निवासी वर्ग उत्साहात संपन्न
(दापोली) राष्ट्र सेविका समिती, दापोली तालुक्याचा बाल, तरुणी व गृहिणींसाठी आयोजित एक दिवसीय निवासी वर्ग दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्गात एकूण ७६ सेविकांनी…
कसबा हायस्कूलच्या समर्थ मिस्त्रीची वेटलिफ्टिंगमध्ये जिल्हास्तरीय कामगिरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग…
भरधाव कंटेनरची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
( खेड ) खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.…
महाराष्ट्रातील ४४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची ऐतिहासिक कारवाई
( नवी दिल्ली ) देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सक्रियता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. सलग सहा वर्षे निवडणुकीत सहभाग न नोंदवणाऱ्या ४७४ नोंदणीकृत पण गैर-मान्यता प्राप्त पक्षांची…
कलाशिक्षक टी. एस. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
(संगमेश्वर/ प्रतिनिधी ) सह्याद्रि शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी -चिंचघरी सती विद्यालयाचे कलाशिक्षक श्री तुकाराम शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार…

