आधी वाद, मग तलावात उडी अन् युवकाचाही बुडून मृत्यू; सीसीटीव्ही फुटेजमुळे गूढ वाढले
(सिंधुदूर्ग / सावंतवाडी) सावंतवाडीतील मोती तलाव येथे शनिवारी दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थीनीसह २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेच्या तपासात पोलिसांच्या…
‘आमीर’मधील एलपीजीचा आता जाहीर लिलाव; उच्च न्यायालयाचा आदेश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जयगड बंदरात गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘आमीर’ गॅसवाहू जहाजावरील तसेच किनाऱ्यालगतच्या साठवणूक टँकमधील एलपीजी गॅसचा आता जाहीर लिलाव होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या गॅस…
रत्नागिरीतील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; टपऱ्या, खोकी अन् हातगाड्यांवर धडक कारवाई!
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवर बिनधास्तपणे थाटलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांविरोधात अखेर नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारपासून अतिक्रमण…
कशेडी बोगद्यात गळतीचा ‘पाऊस’ थांबेना; गणेशोत्सवाच्या तोंडावर अपघाताचा धोका!
(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी कोकणात दाखल होणार असताना बोगद्यातील ही गळती…
प्रशासनाचा आदेश धाब्यावर; भरधाव ट्रक नाल्यात घुसला! खडपोलीत अपघात, चालकाविरोधात गुन्हा
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) जड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित करून स्पष्ट आदेश जारी केलेला असतानाही त्याची सर्रास पायमल्ली केल्याचा प्रकार खडपोली येथे समोर आला आहे. प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली…
‘आदर्श गुरुजी’ होण्यासाठी रंगली चुरस; २६ शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या बहुप्रतीक्षित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ निवड प्रक्रियेला आता अंतिम टप्प्यात वेग आला आहे. जिल्ह्यातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या कठोर…
गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातील ठराविक कामेच मार्गी; सात वर्षांनंतरही अनेक कामे अपूर्ण
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने सुमारे १०२ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांचा पर्यटन विकास आराखडा…
मतदानापुरते मर्यादित न राहता कायदेशीर लढ्यातही उतरा : ‘न्यायवेध सभेत अॅड. असिम सरोदे यांचे आवाहन
पक्षांतरबंदी, संविधान, न्यायव्यवस्था आणि विकासाच्या धोरणांवर परखड भाष्य
‘एकदंत’ नौकेवरून अचानक बेपत्ता; रत्नागिरीच्या ५८ वर्षीय खलाशाचा मृतदेह देवगडच्या खाडीत सापडला
(सिंधुदुर्ग / देवगड) देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील ५८ वर्षीय खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी,…
रत्नागिरी पोलिसांची ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई; १२ तडीपार, ९ जण गजाआड
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता ड्रग्ज तस्कर आणि विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तरुणपिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी…

