मेर्वी येथील श्री भगवती देवीचा नवरात्रोत्सव भक्तिभावात सुरू
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भूतेवाडी येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात दिनांक २२ सप्टेंबर २०२५…
विदेशी पक्ष्यांची चोरी करणारे आरोपी गजाआड; ११.२५ लाखांचे पक्षी जप्त
(रायगड) कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथील रिवाईल्ड सॅच्यूरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधून विदेशी पक्ष्यांची चोरी प्रकरण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत एकूण ११.२५ लाख रुपयांमूल्याचे जिवंत…
सणासुदीसाठी रेल्वेच्या 12,000 विशेष गाड्या, वंदे भारत स्लीपर आणि 20% प्रवासी सवलत
(मुंबई) सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने 12,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्धार केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, दिवाळी आणि छठ पूजा सणासाठी या विशेष गाड्या…
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत दुर्मिळ आजारांसाठी राखीव निधी लागू; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
(मुंबई) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मान्यता दिली आहे. या निधीचा उपयोग राज्य आरोग्य…
सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
(मुंबई) राज्यातील १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा सध्या लाभ देण्यात येतो. यापुढे अंशदानित २० टक्के ते ८० टक्के अनुदानित शाळेतीलही सर्व शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळावा, यासाठी…
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर
( मुंबई ) राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे येत्या एक महिन्यात…
पोलिस ठाण्यात महिला पीएसआयचे आक्रमक वर्तन व्हायरल; नेमप्लेट आणि बॅच फेकून मारला, राज्य मानवाधिकार आयोगाची तातडीची दखल
(मुंबई) व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी तक्रारदार महिलेवर अरेरावी करताच स्वतःच्या नावाची नेमप्लेट आणि बॅच फेकून मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर…
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी; नाबार्ड सर्वेक्षणानुसार 73% कुटुंबांना पुढील वर्षात उत्पन्नवाढीची अपेक्षा
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या अलीकडील सर्वेक्षणातून ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागातील 73% पेक्षा जास्त कुटुंबांना पुढील वर्षात उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे.…
काळभैरवनाथाचे “उभ्याचे नवरात्र” : 9 दिवस बसायचं अन् झोपायचं नाही; साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा, कडक उपवास
(सातारा) सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात काळभैरवनाथाच्या ‘उभ्याच्या नवरात्रा’ची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून अखंडित सुरू आहे. ही परंपरा म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत कठोर नियम पाळत उभे राहून नवस पूर्ण करणे. गावकरी…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची मतदार यादी कार्यक्रम जाहीर; ८ ऑक्टोबरला प्रारुप मतदार यादी जाहीर, २७ ऑक्टोबरला अंतिम यादी
(मुंबई) राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यासाठी आयोगाने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.…

