चिपळूण: अभिषेक उदय गांधी यांचे दैदिप्यमान यश
(चिपळूण) शिस्तबद्ध प्रयत्न, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर समाजातील युवकाने घवघवीत यश संपादन केले आहे. चिपळूण येथील कु. अभिषेक उदय गांधी यांनी अॅडलेड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षण पूर्ण करत…
संगमेश्वर-देवरुख-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात साडवली येथे शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन
(देवरूख) संगमेश्वर-देवरुख-साखरपा हा राज्य महामार्ग निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीस अयोग्य झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने आज साडवली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या…
देवरुखातील सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील चौघांना अटक
देवरुख पोलिसांचे बदलापूर व पनवेल येथे छापे; लाखोंचा मुद्देमाल जप्त
गणपतीपुळे येथे आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत शिबीर
(रत्नागिरी) भारत सरकारच्या वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये…
स्वरूप योगिनी पुरस्कार अमृता करंदीकर यांना प्रदान
( रत्नागिरी ) पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार पर्यटन उद्योजिका सौ. अमृता करंदीकर यांना प्रदान करण्यात आला. वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन यांनी…
आगामी काळ कठीण..सेवा वाढवा..! गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांची सेवेकऱ्यांना आज्ञा
(नाशिक / प्रतिनिधी) आगामी काळ कठीण जाणारा असून अप्रिय गोष्टी, अराजकता, महायुद्धाचे ढग आणि नैसर्गिक आपत्ती यापासून समस्त जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी सेवेकर्यांनी जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा स्वामी महाराज आणि भगवतीच्या…
तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद बिजघर कोंड शाळेत संपन्न
(खेड) खोपी प्रभागातील तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद बिजघर कोंड शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी विजय सकपाळ होते. शिक्षण प्रेमी तुकाराम पार्टे यांनी श्रीफळ वाढवून शिक्षण परिषदेचे उद्घाटन…
गेल्या ४० वर्षांपासून गाई–म्हशींना जीवदान देणारे देवळेचे “देवदूत” भरत चव्हाण
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी भरत कृष्णा चव्हाण हे गेली चार दशके मुक्या जनावरांच्या सेवेत कार्यरत आहेत. मेघी व पाली या टपाल कार्यालयांत काम करून सेवानिवृत्त…
शासकीय रेखाकला परीक्षा जाकादेवी केंद्रावर सुरळीत सुरू
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेव येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या जाकादेवी केंद्रावर शासकीय रेखा कला एलिमेंटरी परीक्षा सुरू झाली…
मुंबई : कांदिवलीत सिलिंडर गळतीमुळे भीषण आग; सात जण होरपळले
(मुंबई) कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील ईएसआयसी रुग्णालयाच्या मागे असलेल्या राम किसन मेस्त्री चाळीत आज (बुधवारी) सकाळी ९ वाजताच्या सुमारास सिलिंडरमधून झालेल्या वायुगळतीमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जण जखमी…

