महापालिका निवडणूक 2025: बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार याद्या शेवटच्या क्षणी; सर्व पक्षांची सावध खेळी
( मुंबई ) महापालिका निवडणुकीतील युती आणि आघाड्यांमुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, नाराजी…
तेजस्वी घोसाळकरांच्या प्रचारात वाद: दिवंगत अभिषेक घोसाळकरांच्या फोटोवर शिवसेना UBTचा आक्षेप
( मुंबई ) ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रचारामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचार…
कोंबडी आधी की अंडे? शास्त्रज्ञांनी सोडवले कोडे
(लंडन / वृत्तसंस्था) कोंबडी आधी की अंडे, हा शतकानुशतके चर्चेत असलेला प्रश्न आता विज्ञानाने सोडवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमधील शेफील्ड आणि वॉरविक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोंबडी आधी…
पद्म पुरस्कार उपाधी नाहीत; नावाअगोदर वापर बेकायदेशीर : मुंबई उच्च न्यायालय
( मुंबई ) पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून उपाधी नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने…
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील अर्णव महर्षीला विज्ञान-तंत्रज्ञानातील राष्ट्रीय गौरव
( नवी दिल्ली ) वीर बालदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात…
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय: साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त 3 टायर एसी डबा
(मुंबई) कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या आणि तिकिटांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तिरुनेलवेली–दादर–तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त डबा…
वारीशे हत्येचा धडा विसरला का? राजापुरात पुन्हा पत्रकारावर हल्ला, चोवीस तास लोटूनही हल्लेखोर मोकाट
(रत्नागिरी /प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही गंभीर घटना गुरुवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नगर…
पायात सोन्याचे दागिने का घालू नयेत? ज्योतिषशास्त्र, लक्ष्मी, शनि आणि गुरु ग्रहाशी संबंधित महत्त्वाची कारणे
सध्या सोने हे जगातील सर्वात मौल्यवान धातूंमध्ये गणले जाते. वाढत्या सोन्याच्या दरांमुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भारतीय संस्कृतीत सोनं, चांदी, हिरे यांचे दागिने घालण्याची दीर्घ परंपरा आहे. विशेषतः महिलांमध्ये…
गरुड पुराणानुसार मृत्यू जवळ आल्यावर प्रत्येक व्यक्तीला ‘हे’ संकेत अवश्य मिळतात
गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्त्वाचे पुराण मानले जाते. या पुराणात सुमारे १९ हजार श्लोक असून ते दोन भागांमध्ये विभागलेले आहे. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख…
भारतामधील एकमेव यमराज मंदिर: मृत्यूनंतर आत्मा जिथे जातो…
देवी-देवतांची मंदिरे आपण अनेक ठिकाणी पाहिली आहेत. मात्र मृत्यूची देवता मानल्या जाणाऱ्या यमराजाचेही मंदिर आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. मृत्यू ही संकल्पनाच माणसाला भीतीची वाटते. त्यामुळे यमराजाशी संबंधित श्रद्धा,…

