‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; रत्नागिरीत कडक बंदोबस्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषाची असली, तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने यंदा पोलिस प्रशासन…
रत्नागिरी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2025 उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) कराटे असोसिएशन रत्नागिरी संघटनेमार्फत कराटे स्पर्धेचे आयोजन दि. 25/12/2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे उद्घाटन…
संगमेश्वर चौकातील वाहतूक कोंडीवर अखेर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांची अपुरी उपस्थिती आणि नियोजनाचा अभाव यामुळे…
संगमेश्वर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मलगत कचऱ्याचे ढीग!
दुर्गंधी, धूर आणि डासांचा सुळसुळाट! नियम धाब्यावर; व्यवस्थापनची गंभीर उदासीनता उघड
एस.पी. ऑटोहब टाटा शोरूममध्ये ‘दि लिजेंड टाटा सिएरा’चे भव्य आगमन; मिरवणूक आणि अनावरण सोहळा
(रत्नागिरी) लॅांचिंग चे आधीच ग्राहकां कडून कौतुक करण्यात येत असलेल्या अत्यंत प्रतिक्षित "दि लिजेंड टाटा सिएरा" चे आज शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री भैरी दर्शन मिरवणूक…
गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनातील बचत गटांच्या स्टॉल ना प्रतिसाद; सरस प्रदर्शन ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने…
रत्नागिरी पोलिसांकडून ६५ गुन्ह्यांतील १८१ किलो ड्रग्ज जाळून खाक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थविरोधी कारवाईत महत्त्वाचे पाऊल उचलत एन.डी.पी.एस. कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या विविध अंमली पदार्थांचा रांजणगाव (पुणे) येथील अधिकृत प्रकल्पात नाश केला.…
१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका: ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता
(मुंबई) राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांपैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत पूर्ण केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या…
येरवडा कारागृहात असलेल्या भाजप माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन
(पुणे) ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते…
दापोली: मांदिवली–चिंचघर रस्त्यावर ओव्हरलोड डंपरचा अपघात
( दापोली ) दापोली तालुक्यातील मांदिवली–चिंचघर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ओव्हरलोड डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षा…

