पुरोगामी ही एक विचारधारा – गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले
(राजापूर / तुषार पाचलकर) पुरोगामी ही एक विचारधारा असून दिनदर्शिकेच्या माध्यमातून ती समाजापर्यंत हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी केले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या दिनदर्शिका प्रकाशन…
दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
(दापोली) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, २७…
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ चे यश; राज्यस्तरावर निवड
(गुहागर / सचिन कुळये) रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थी प्रतिकृती गटात शाळेने…
जेएसडब्ल्यूकडून बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाचा उद्रेक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जयगड परिसरात समुद्रात भराव करण्यासाठी निवळी–जयगड मार्गावरून दिवस-रात्र बेकायदेशीर ओव्हरलोड दगड वाहतूक सुरू आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतुकीमुळे आजवर अनेक निरपराध नागरिकांना आपला…
मिळंद–सावडाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री पंचायत राज अभिमान व आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियान उत्साहात संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रुप ग्रामपंचायत मिळंद-सावडाव मार्फत मुख्यमंत्री पंचायत राज अभिमान व आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम नुकताच मिळंद गुरुववाडी येथील अंगणवाडीत उत्साहात आणि आनंदात संपन्न पडला. यावेळी महिला…
नगरसेवक बंटी कीर अॅक्शन मोडवर! एक भेट आणि मांडवी किनारा सफाईला सुरवात
(रत्नागिरी) मांडवीचे लोकप्रिय नगरसेवक बंटी कीर यांची आजची भेट म्हणजे केवळ चर्चा नव्हती, तर मांडवी किनाऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक ठाम सुरुवात होती. सकाळी चर्चा झाली आणि लागलीच स्वच्छता अभियानाला सुरवात…
झेप महोत्सवात ‘लव्ह अँड फर्स्ट बाईट’ची बाजी; जयंतराव देसाई नवउद्योजक करंडक पटकावला
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी गेले तीन वर्षापासून उद्योजकता करंडक सुरू झाला. पावसचे जयंतराव देसाई उद्योजक करंडक नावाने ओळखला जातो. त्यासाठी दहा हजार रोख बक्षीस सुद्धा…
संगमेश्वर : लोवले मयुरबाग येथे तालुकास्तरीय भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
(देवरूख / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुका शिवसेना (शिंदे) युवासेनेच्या वतीने उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुरुषांसाठी तालुकास्तरीय भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
संस्कार भारतीच्या दिनदर्शिकेचे श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे प्रकाशन
( देवरुख / प्रतिनिधी ) संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समितीने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुख येथे वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन केशव जोशी यांच्या शुभहस्ते, नुकतेच…
दानशूर उद्योगपती विलासराव (बाळूशेठ) मांजरेकर यांचे दुःखद निधन; जैतापूरसह मुंबई परिसरात शोककळा
(जैतापूर / वार्ताहर) जैतापूरचे सुपुत्र, मुंबई येथील मे. सत्यसाई एक्स्पोर्टचे सर्वेसर्वा तसेच प्रसिद्ध दानशूर उद्योगपती आणि निस्सीम साईभक्त कै. श्री. विलासराव परशुराम मांजरेकर (वय ६६) यांचे आज शनिवार, दि. २७…

