महापालिका निवडणूक वाटाघाटी दरम्यान शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली; अमरावतीत रुग्णालयात दाखल
(अमरावती) राज्यातील महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठी बैठकांचा धडाका आणि महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती…
तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ: घटस्थापनेने भक्तिमय वातावरण, सात दिवस विविध अलंकार महापूजा
(धाराशिव) श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारी घटस्थापनेने भक्तिभावात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत…
राज्यात थंडीचा कडाका वाढला: उत्तर भारतातील शीतलहरींचा राज्यावर परिणाम, काही भागांत धुक्याचा इशारा
(पुणे/मुंबई) नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने राज्यातील हवामानात लक्षणीय बदल…
‘मन की बात’ १२९वा भाग: अँटीबायोटिकचा गैरवापर धोकादायक, स्वतःहून औषधे घेऊ नका – पंतप्रधान मोदी
(नवी दिल्ली) न्यूमोनिया आणि यूटीआयसारख्या संसर्गजन्य आजारांवर वापरली जाणारी औषधे हळूहळू कमकुवत ठरत असल्याचा इशारा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालच्या…
हिंदू समाजाने आदर्श घालून भारताला ‘विश्वगुरू’ बनवावे: आरएसएस प्रमुख मोहन भागवत
(हैदराबाद) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी जगाच्या कल्याणासाठी हिंदू समाजाने आणि भारताने पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने काम करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनांच्या संमेलन असलेल्या…
राजापूर बौध्दवाडीत येथे मोठी कारवाई: क्रेटा गाडीसह गोवा बनावटीच्या दारूचे ६७ बॉक्स जप्त, एक आरोपी ताब्यात
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांची धडक कारवाई
यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालयास सर्वतोपरी मदत करणार; नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची ग्वाही
(रत्नागिरी) श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाचा इतिहास पाहता संस्थेने खूप चांगले काम समाजात सुरू ठेवले आहेत. छात्रालयात विद्यार्थी कसे घडले, याची माहिती मला समजली. इथला विद्यार्थी चांगली सामाजिक…
संगमेश्वर घाटीवळे येथे रेल्वे ट्रॅकजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला; डोक्याला गंभीर दुखापत
(संगमेश्वर) कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत असलेल्या गटारात एका अनोळखी अंदाजे २५ वर्षे वयाच्या नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज (रविवारी)…
राजापूर भालावली खून प्रकरण: दोन महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला; आरोपी विनायक गुरवला जन्मठेपेची शिक्षा
(राजापूर) तालुक्यातील भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन तरुणींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला…
कळवंडे जिल्हा परिषद गटात निवडणुकांपूर्वीच बैठकांचा धडाका; लोकांकडून ॲड गीताताई जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
(चिपळूण / प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना कळवंडे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ॲड. गीताताई जाधव यांना निवडून आणण्यासाठी समर्थकांकडून व्यापक आणि रणरणीत रणनीती…

