सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे शालेय बक्षीस वितरण व जिल्हास्तरीय स्पर्धा गौरव सोहळा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे शालेय बक्षीस वितरण समारंभ तसेच दि.२३ व दि.२४ डिसेंबर रोजी आयोजित…
मेर्वी येथील जागृत श्री भगवतीदेवीचा यात्रोत्सव 2 जानेवारीपासून
(गावखडी / वार्ताहर) हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भूतेवाडी) येथील जागृत देवस्थान श्री भगवतीदेवीचा यात्रोत्सव शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळी…
रत्नागिरी समाजकल्याण विभागाची उदासीनता उघड : वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, तक्रारींचा ढीग पण कार्यवाही शून्य
(रत्नागिरी / प्रतिनिधी) समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारलेल्या शासकीय वसतिगृहांमध्येच जर मूलभूत सुविधा नाकारल्या जात असतील, तर हा केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर प्रशासकीय अपयशाचा जिवंत पुरावा ठरतो. रत्नागिरी येथील…
ड्युटीवर जाताना बोटीत चक्कर आली, बँक मॅनेजरचा हृदयद्रावक अंत; घरचा कर्ता मुलगा गेला, आईचा हंबरडा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतानाच, आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीव करून देणारी हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यात घडली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेचे व्यवस्थापक…
झरेवाडीतील प्रौढाचा विषप्राशनाने मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा–झरेवाडी येथील एका प्रौढाने विषारी औषध प्राशन केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या प्रौढाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू…
कोयत्याने हल्ला प्रकरणातील संशयितास दिलासा; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील मांडवी–भुते नाका परिसरात दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितास न्यायालयाने दिलासा दिला आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस…
तब्बल दोन महिने उलटले तरीही प्रशासनाकडून उत्तर नाही!
आठ दिवसांत निर्णय न झाल्यास साखळी उपोषण; थिबाराजा संघर्ष समितीचा इशारा
खेडमध्ये मध्यरात्री कारवाई; आंबडस येथे विनापरवाना गुरांची वाहतूक उघडकीस
(खेड) खेड तालुक्यातील आंबडस बसस्टॉपजवळ सोमवारी (२९ डिसेंबर) मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत एका जीपमधून सुरू असलेली विनापरवाना गुरांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
केडीएमसी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पहिला बिनविरोध विजय
(ठाणे) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पक्षाने (BJP) पहिला विजय नोंदवला आहे. प्रभाग क्रमांक 18A मधील ओबीसी…
दुर्मीळ चौसिंगा हरणाची शिकार; मांसाची वाटणी करताना 4 शिकारी रंगेहाथ अटकेत
(पुणे) पुणे जिल्ह्यातील राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली–सिंहगड या डोंगराळ व वनसंपन्न परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. पानशेत रस्त्यालगत असलेल्या राजगड तालुक्यातील ओसाडे परिसरात दुर्मीळ चौसिंगा…

