सिद्धेश फणसेकर कोकण विभाग बॅडमिंटन कर्णधार
(रत्नागिरी) कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या कॉलेजच्या सिद्धेश मंगेश फणसेकर याची कोकण विभाग कर्णधार म्हणून…
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय : नव्या युगाचे बहुविध “ज्ञानकेंद्र” होण्याच्या दिशेने वाटचाल – दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नव्या प्रशस्त वास्तूमध्ये आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रंथपूजन पार पडले. दीपक पटवर्धन यांनी या वेळी वाचनालयाला “नव्या युगाचे बहुविध ज्ञान आणि संस्कृती केंद्र” म्हणून विकसित करण्याचा…
इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने संशोधक निर्मितीत हातभर लावावा – डॉ. नीता श्रीवास्तव
( देवरूख / प्रतिनिधी ) ग्रामीण भागात संशोधनाचे काम करत असणाऱ्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने यापुढेही औषध संशोधन आणि विद्यार्थीना कुशल बनवण्यासाठी लागणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करून संशोधक निर्मितीत हातभर लावावा…
फुणगूस आरोग्य केंद्राच्या मनमानी आणि ढिसाळ कारभाराच्या चौकशी व कठोर कारवाईसाठी मिथुन निकम यांचे बेमुदत उपोषण सुरू!
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे येथील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. कित्येक वर्ष या कारभारात सुधारणा होत…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला बॅडमिंटन संघांची विजेते पदाची हॅट्रिक
(मुंबई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभाग पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरी मधील गोगटे जोगळेकर कॉलेजने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून सुवर्ण पदक जिंकण्याची हॅट्रिक साधली…
खेड : चाटव येथे श्रीराम क्लिनिकचे उद्घाटन
(खेड) आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. अक्षय पवार आणि डॉ. श्रद्धा पवार यांच्या श्रीराम क्लिनिकचे उद्घाटन आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. या नव्या आरोग्य सेवेमुळे चाटव तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांना…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाचा दसरा मेळावा; सरसंघचालक भागवत यांचा स्वदेशी व स्वावलंबनाचा संदेश
(नागपूर) आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा नागपुरातील रेशमबाग मैदानात भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. यंदाचा मेळावा विशेष ठरला कारण आरएसएस आपले स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. संघाची…
सह्याद्रि स्कूल ऑफ सावर्डेचा विद्यार्थी विशाल गोवळकर याला राज्यात द्वितीय पारितोषिक
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद, पन्हाळा यांच्या वतीने आयोजित भव्य चित्रकला व शिल्पकला स्पर्धा २०२५ नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित कलाकारांनी सहभाग नोंदवला होता.…
आरोपी दुर्वास पाटीलला वडिलांच्या अंत्यसंस्कारास मुभा
दुर्वासची १५ दिवसांच्या जामिनासाठी मागणी; सरकारी पक्षाचा तीव्र विरोध
ज्ञानदानातून समाजसेवेचा वसा: शिक्षिका तृप्ती काताळे यांचे प्रेरणादायी शैक्षणिक कार्य
“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो एक समाज घडवणारा शिल्पकार असतो.” ह्या उक्ती प्रत्यक्षात अनुभव येणारे शिक्षकी व्यक्तिमत्त्व म्हणजे तृप्ती काताळे. आपल्या कर्मयोगाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन…

