कोतवडे येथे पादचारी वृद्ध महिलेला धडक; चालक फरार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील कोतवडे येथे दुर्दैवी अपघातात एका वृद्ध महिला पादचारी जखमी झाल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला.…
मद्यधुंद अवस्थेत घेतले जीवघेणे पाऊल; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू…
संगमेश्वरात धक्कादायक प्रकार: रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने अपहरणातून सुटका; अल्पवयीन मुलगी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात
(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील कोडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे आणि माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड…
राज्यातील ३९४ शाळांमध्ये शून्य विद्यार्थी, ‘यू-डायस प्लस’ नोंदणीतून धक्कादायक वास्तव
रत्नागिरी जिल्ह्यातील ७१३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० च्या खाली
वाहन विक्रीमध्ये टाटा मोटर्सचा नवा विक्रम
(पुणे) भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स आहे. कंपनीच्या कार नेहमीच ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या…
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला
(नवी दिल्ली) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप पिल्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने बालकांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाची सखोल…
ड्रोन हल्ल्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी ‘निंब्रिक्स’ मिसाइल; भारतात स्थानिक उत्पादन सुरू
(नवी दिल्ली) रशिया-युक्रेन युद्ध किंवा इस्रायल-इराण तणाव असो आधुनिक युद्धभूमीवर आता मोठ्या विमानांऐवजी छोटे-छोटे ड्रोन प्रमुख धोका बनले आहेत. पूर्वी फक्त टेहळणी करणारे हे ड्रोन आता बॉम्ब आणि इतर लढाऊ…
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच
(मुंबई) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मार्च २०२२…
अनिल अंबानींना दिलासा नाही; एसबीआयची कर्ज खाती ‘फसवी’ घोषित करण्याचा निर्णय योग्यच : हायकोर्ट
(मुंबई) रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियानं (एसबीआय) त्यांचं आणि कंपनीचं कर्ज खाते ‘फसवी’ (Fraud) घोषित केल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य…
राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक चार महिन्यांत; हायकोर्टाची सक्त ताकीद, पवार विरुद्ध पवार सामना रंगणार
(मुंबई) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात…

