लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ऐतिहासिक मोर्चा
पीफास रसायनांमुळे आरोग्य व पर्यावरण धोक्यात असल्याचा आरोप
जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ उत्साहात; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 'चाचा नेहरू बाल महोत्सवा'चा बक्षीस वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात…
पैसा फंड कलादालनातील कलाकृती पाहून मन थक्क होते : पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) व्यापारी पैसा फंड संस्थेने परिसरातील गोरगरीब मुलांना १९२९ साली शिक्षणाची दारं खुली करुन मोठी क्रांती केली आहे. याच्या जोडीला आता कला क्षेत्रात भरारी घेत उभारलेल्या…
नवीन वर्षात प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी भूमी अभिलेखची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर
(रत्नागिरी) जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११, १७ व १८ जानेवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात काम होऊ…
वाटद मिरवणे स्कूलमधील मुस्सवीर आलम याची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मिडियम स्कूल वाटद खंडाळा या शाळेतील इ.९ वी मध्ये शिकत असलेल्या मुस्सवीर महताब आलम या खेळाडूची पालघर जिल्ह्यातील…
महावितरणच्या सदोष वीजपुरवठ्यामुळे लागणाऱ्या वणव्यांत शेतकऱ्यांचे नुकसान; सरसकट भरपाई देण्याची रत्नागिरी मनसेची मागणी
( रत्नागिरी ) महावितरणची सदोष वीजपुरवठा व्यवस्था आणि तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील करबुडे पंचक्रोशीत वणव्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि छोट्या बागायतदरांचे आंबा व काजू बागांचे अतोनात नुकसान होत…
कोळथरे गावात कुत्र्याचा धुमाकूळ; दोन दिवसांत १३ जणांना चावा, सर्व जखमींवर उपचार सुरू
( दापोली ) दापोली तालुक्यातील कोळथरे गावात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दि. ७ जानेवारी आणि आज दि. ८ जानेवारी रोजी एकूण १३ व्यक्तींना…
फुणगूस खाडीभागातील कोंडये गावात ज्येष्ठ नागरिक रमेश देसाई यांची आत्महत्या; गावात शोककळा
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोंडये गावात एक अत्यंत हळहळजनक घटना घडली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोंडये देसाईवाडी वरचामाळा येथे वास्तव्यास असलेले रमेश विनायक देसाई (वय ८२) यांनी मंगळवार,…
आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अमित साळवी यांचा उपक्रम; पोलिस बांधवांना शुगर टेस्ट किट वाटप
(राजापूर /तुषार पाचलकर) राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा वाढदिवस 7 जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजापूर, लांजा, साखरपा तसेच रत्नागिरी परिसरात कार्यकर्ते, हितचिंतक आणि…
माता रमाई आंबेडकर जयंती कार्यक्रम नियोजनासाठी धम्मक्रांती कला मंचातर्फे जाकादेवी येथे तालुका सभा
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका धम्मक्रांती कला मंचाची महत्त्वपूर्ण सभा त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाच्या नियोजनासाठी रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी खालगाव येथील…

