परप्रांतीय नौकांची घुसखोरी अन् प्रशासनाचे मौन; रत्नागिरीतील मासेमारी संकटात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय अत्याधुनिक मच्छीमार नौकांची वाढती घुसखोरी, हवामानातील बदल, वारंवार दिले जाणारे धोक्याचे इशारे आणि बेशिस्त मासेमारी पद्धती यांचा एकत्रित परिणाम स्थानिक मासेमारी व्यवसायावर…
‘आपले सरकार’वरून पोलीस सेवा घरबसल्या; रत्नागिरी पोलिसांकडून २५ हजारांहून अधिक अर्जांचा निपटारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी पायाभूत सुविधा उभी केली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या सात महत्त्वाच्या सेवा ‘आपले…
थिबा राजा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत भंते दीपंकर सुमेधो यांची महत्त्वपूर्ण बैठक
ऐतिहासिक जागेचा मुद्दा राज्य–देशपातळीवर नेण्याचा निर्धार
MHT CET 2026 प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; PCM, PCB आणि MBA/MMS अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा घेण्याची सुविधा
(मुंबई) महाराष्ट्रातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) २०२६–२७ शैक्षणिक वर्षासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी MHT CET 2026 प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी,…
ISVIR महाराष्ट्रची 2025–26 नूतन कार्यकारिणी जाहीर, राज्यभर विना-शस्त्रक्रिया उपचार क्रांती करण्याचा निर्धार
(मुंबई) महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरली असून इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी (ISVIR) च्या महाराष्ट्र शाखेची 2025–26 या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. ही…
सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळाला DGCA कडून ऑल वेदर आणि नाईट लँडिंग मंजुरी; 24 तास विमानसेवेचा मार्ग मोकळा
(मुंबई) कोकणातील पर्यटन आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) मोठी दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता या विमानतळावर दिवसासह रात्री आणि…
मदत करण्याची “शिक्षा”! 45 दिवस जेलमध्ये गेला! तरुणाचा व्हायरल व्हिडिओ, न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर प्रश्न
(मुंबई) सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, त्यात 23 वर्षीय तरुणाने मदत करण्याच्या हेतूने पुढे गेल्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणाच्या म्हणण्यानुसार,…
महापालिका निवडणूक 2026: प्रतिज्ञापत्रातून उघड झाले कोट्यधीश उमेदवार; परिषा सरनाईक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला उमेदवार
(मुंबई) महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपली प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. या प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता समोर आली असून, माजी महापौर आणि…
प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल: भाजप सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष; अजित पवार भाजपच्या तालावर नाचतात
(इचलकरंजी) भाजप हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष असून, अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. भाजपच्या तालावर नाचणारे…
महारेराकडे 4 हजार गृहप्रकल्पांची माहितीच नाही; 2017 पासून अपडेट नाही, 445 नियोजन प्राधिकरणांना नोटिसा
( मुंबई ) महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) 2017 पासून नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सुमारे चार हजार गृहप्रकल्पांबाबत कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी…

