आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे मोफत हृदय तपासणी शिबिर; ९०हून अधिक रुग्णांचा सहभाग
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना व युवासेना पाचल विभागाच्या वतीने करक–कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तळवडे उपकेंद्र येथे…
लांजातील कुवे घोडखिंड येथे बिबट्याचा दुचाकीस्वार तरुणावर हल्ला; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
(लांजा) लांजा तालुक्यातील कुवे गावाच्या घोडखिंड परिसरात बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दुचाकीस्वार तरुणावर झडप घातल्याची खळबळजनक घटना घडली. या थरारक प्रसंगात तरुणाने प्रसंगावधान राखल्याने जीवघेणा अनर्थ टळला.…
अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव” संगीत महोत्सवास सुरुवात
(देवरुख / सुरेश सप्रे) अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव” या वार्षिक संगीत महोत्सवाची सुरुवात देवरुख येथील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे ग्वाल्हेर, पतियाळा तसेच किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेले सुप्रसिद्ध गायक पं.…
पैसा फंड संस्थेच्या जडणघडणीत व्यापारी मंडळींचा त्याग मोठा : वैभव खेडेकर
संस्थेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
भाटी मिऱ्या येथे भीषण अपघात; फिरायला आलेल्या एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या परिसरात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक एका तरुणाच्या जीवावर बेतली. या अपघातात एकाचा जागीच…
दिव्यांग सेवा संस्था, चिपळूण आयोजित शेगाव सहल उत्साहात संपन्न; १४२ दिव्यांगांचा प्रेरणादायी सहभाग
( चिपळूण ) दिव्यांग सेवा संस्था, चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांगांची वार्षिक सहल मोठ्या उत्साहात शेगाव येथे आयोजित करण्यात आली. या सहलीत एकूण १४२ दिव्यांगांनी सहभाग नोंदवला. विशेष बाब…
108 रुग्णवाहिकेतील उपकरणे बंद, टायर पूर्णतः झिजून गुळगुळीत; जीव वाचवणारी यंत्रणा मृत अवस्थेत!
जिल्हा व्यवस्थापकांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीय?
चिपळूण कराड रोडवर अचानक टाकलेले स्पीड ब्रेकर ठरले धोकादायक; दोन दिवसांत ५ अपघात, दुचाकीस्वार जखमी
(चिपळूण) शहरातील मार्कंडी परिसरातील कराड रोडवर नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उभारलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. युनायटेड स्कूलजवळ दोन आणि सुवर्ण…
परप्रांतीय नौकांची घुसखोरी अन् प्रशासनाचे मौन; रत्नागिरीतील मासेमारी संकटात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय अत्याधुनिक मच्छीमार नौकांची वाढती घुसखोरी, हवामानातील बदल, वारंवार दिले जाणारे धोक्याचे इशारे आणि बेशिस्त मासेमारी पद्धती यांचा एकत्रित परिणाम स्थानिक मासेमारी व्यवसायावर…
‘आपले सरकार’वरून पोलीस सेवा घरबसल्या; रत्नागिरी पोलिसांकडून २५ हजारांहून अधिक अर्जांचा निपटारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी पायाभूत सुविधा उभी केली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या सात महत्त्वाच्या सेवा ‘आपले…

