छायाचित्रे असलेले आकाशकंदील ठरताहेत आकर्षण!
दिवे, मोरपंख, वारली कला आणि फोटोफ्रेम डिझाइनला ग्राहकांची विशेष पसंती
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट च्या पावसाळी चित्र शिल्प कलाप्रदर्शनास प्रारंभ
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे (संलग्न – महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई) हे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष…
“संगमेश्वर रोड” स्थानकावर तीन एक्स्प्रेस थांब्याची मागणी अद्याप प्रलंबित; आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे धाव!
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर मडगाव, जामनगर आणि पोरबंदर या तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसंदर्भात कोकण रेल्वे प्रशासन आणि भारतीय रेल्वे मंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.…
भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली वेरवलीत वर्षावास समारंभ यशस्वी
(लांजा /प्रतिनिधी) राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ वेरवली येथील बुद्ध विहारात भव्यपणे संपन्न झाला. मंडणगड, दापोली,…
‘जलजीवन मिशन’ निधीचा हिशोब विचारल्याचा सूड! उपसरपंचासह सात जणांकडून ग्रामस्थास घरात घुसून मारहाण
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील डिंगणी कुरण बागवाडी येथे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून उपसरपंचासह सात जणांनी एका शेळीपालक ग्रामस्थावर घरात घुसून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.…
संगमेश्वरात पुन्हा बेकायदेशीर वाळूउद्योग सक्रिय : पोलिसांची धडक कारवाई, डंपर जप्त
(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी) पावसाळा संपताच संगमेश्वर तालुक्यात बेकायदेशीर वाळूउद्योगाने पुन्हा डोके वर काढले असून, करजुवे–सुर्वेकोंड मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत…
रत्नागिरीत भीषण अपघात : विद्यार्थ्यांच्या रिक्षाला डंपरची धडक; रिक्षाचालक आणि विद्यार्थी जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील कदमवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला डंपरने दिलेल्या जबर धडकेत रिक्षाचालक आणि एक विद्यार्थी गंभीर जखमी…
मतदार यादीतील त्रुटींवर हरकत; बाळ माने यांची मुदतवाढीसह पारदर्शक प्रक्रियेचीही मागणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याचा सोमवार (१३ ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी या मुदतीत…
परचुरी पंचायत समिती गणामध्ये मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील परचुरी पंचायत समिती गण या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिल्या असून, या गणातून मुस्लिम महिलांना संधी द्यावी, अशी मागणी जेष्ठ पत्रकार आणि संगमेश्वर खाडी भागाचे…
मूरघास चे केळशी येथे प्रात्यक्षिक
(दापोली) दापोली कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील केळशी येथे कार्यरत असलेल्या इंद्रधनू गटाच्या विद्यार्थिनींनी जगदीश कुळे यांच्या इथे मूरघास बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना मूरघास बनवण्याची संपूर्ण…

