ज्येष्ठ दिग्दर्शक, अरुणा इराणी यांचे पती कुकू कोहली यांचे निधन; ‘फूल और कांटे’, ‘सुहाग’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांची दिली मेजवानी
(मुंबई / वृत्तसंस्था) ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अरुणा इराणी यांचे पती कुकू कोहली यांचे मंगळवारी वयाच्या ७७व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ३० वर्षांहून अधिक काळ…
अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात ताम्हाणे हायस्कूलची रिया गिजे प्रथम; संगमेश्वर तालुक्यात उल्लेखनीय यश
(संगमेश्वर / वार्ताहर) अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत संगमेश्वर तालुकास्तरीय स्पर्धा देवरुख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी…
रत्नागिरीत ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; कुवारबाव-साईनगर परिसरातील घटना
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील कुवारबाव-साईनगर परिसरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. दिनेश बाळाजी ठाकुर असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी…
अचानक श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्तस्राव; २४ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू
(रत्नागिरी / वार्ताहर) अचानक श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली. चैतन्य दिनेश…
भाजपयुमो मध्य तालुका सरचिटणीसपदी अथर्व सावंत यांची नियुक्ती
(रत्नागिरी / प्रकाश चाळके) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मध्य तालुका सरचिटणीसपदी अथर्व प्रशांत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या रत्नागिरी नाचणे विभागात सक्रियपणे काम करत असताना त्यांनी केलेल्या…
पाचल तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विनायक खानविलकर यांची बिनविरोध निवड
( राजापूर / तुषार पाचलकर ) पाचल ग्रामपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत पाचल गावचे सुपुत्र तथा माजी केंद्रप्रमुख विनायक खानविलकर यांची पाचल गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या…
रत्नागिरी शासकीय विश्रामगृहासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्याची सध्या अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांचे स्वरूप धोकादायक बनले आहे.…
रत्नागिरी एमआयडीसीत गांजा विक्रीचा प्रयत्न उधळला; ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल भागात गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या तरुणाला डीबी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७८.५ ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीसाठी वापरली जाणारी दुचाकी,…
लोटे एमआयडीसीजवळ भरधाव थारची अनोळखी महिलेला धडक; गंभीर जखमी
(खेड /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने आणि हयगयीने चालविलेल्या महिंद्रा थारने एका अनोळखी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या अपघातात अंदाजे…
अनुस्कुरा घाटात अवजड वाहन बंद; वाहतूक विस्कळीत
(राजापूर / तुषार पाचलकर) अनुस्कुरा घाटात आज (मंगळवारी) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका अवजड चारचाकी वाहनाचा गिअर बॉक्स खराब झाल्याने हे वाहन घाटातील मार्गावरच बंद पडले. त्यामुळे गेल्या सुमारे…

