नदीकिनारी फेरफटका ठरला अखेरचा; मधमाशांच्या हल्ल्यानंतर ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
(खेड / रत्नागिरी) पोयनार गावातील गोठणी नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी मुंबईला नेत असताना प्रकृती अचानक…
मध्यरात्री स्ट्रीटलाईटखाली अंमली पदार्थाचे सेवन; रत्नागिरीत तरुणावर कारवाई
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहर परिसरात पोलिसांकडून सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीमध्ये भाट्ये-मुरकरवाडी परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून अर्धवट जळालेला सिगारेटचा थोटक आणि एक जुना…
आठवडा बाजार परिसरात हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहर परिसरात पोलिसांकडून सुरू असलेल्या गस्तीच्या दरम्यान आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ हेरॉईनसदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे…
चायनीज खाऊन तिघे दुचाकीवरून परतत असताना अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी
(खेड/ रत्नागिरी) आंबडस येथे चायनीज खाऊन तिघे जण एकाच दुचाकीवरून भेलसईकडे परतत असताना दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रुपेश सुरेश धाडवे (वय…
गणपतीच्या आरतीनंतर जमिनीच्या वादातून हाणामारी; टाळाने डोक्यात मारल्याचा आरोप, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
(चिपळूण / रत्नागिरी) गणपतीच्या आरतीनंतर सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी झाल्याची घटना नांदगाव भुवडवाडी येथे घडली. या प्रकरणात पितळी टाळाने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा…
गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेल्या अन् घर फोडले; ६७ हजारांचा ऐवज लंपास
(राजापूर /रत्नागिरी) गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबासह माहेरी गेलेल्या महिलेचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६७ हजार ४६८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खरवते-वाणीवाडी येथे…
रस्त्यावर सापडली एटीएम कार्ड-पैशांची पर्स; कंडक्टरच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाच्या नातेवाईकांकडे सुपूर्द
(खंडाळा / वार्ताहर) रस्त्यावर सापडलेली एटीएम कार्ड आणि पैसे असलेली पर्स संबंधित महिलेचा शोध घेऊन प्रामाणिकपणे परत करणाऱ्या एसटी बसचे कंडक्टर श्री. सचिन पांचाळ टेंबे यांचे खंडाळा परिसरात कौतुक होत…
संगमेश्वरच्या चार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; रेल्वे प्रशासनाचे वेधले लक्ष
बांद्रा–मडगाव, श्री गंगानगर, अजमेर–एर्नाकुलम आणि जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेसना थांबा देण्याची मागणी; स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत नोंद
प्रज्वलच्या मृत्यूने प्रशासनाला जाब; ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, खड्ड्यांवरून ग्रामस्थ आक्रमक
‘खड्डे बुजविले असते तर प्रज्वल आज जिवंत असता!’ संतोष थेराडेंचा सवाल
सोनवीच्या पात्रातील खड्डे की प्रशासनाची बेफिकिरी?; गणेश विसर्जनावेळी तरुणाचा बळी, जबाबदारी निश्चित होणार का?
माभळेतील दुर्घटनेने महामार्ग कामाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

