मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात श्रावणी एक्का उत्सव उत्साहात
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात श्रावणी एक्का उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. भजन मंडळांच्या सुमधुर आवाजाने तसेच संगीताच्या तालावर झालेल्या…
पाचलमध्ये रंगणार दहीहंडीचा महासंग्राम; सात थरांचे गोविंदा पथक ठरणार आकर्षण
(राजापूर / तुषार पाचलकर) शिवसेना तळवडे-पाचल विभाग, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने भव्य ‘दहीहंडी उत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाचल येथील…
दापोलीच्या रुई जाधवने पटकावला ‘मुंबई श्रावण क्वीन’चा किताब
(दापोली / वार्ताहर) मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘मुंबई श्रावण क्वीन’ स्पर्धेत रुईने आपल्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वासह हजरजबाबीपणा आणि विविध कलागुणांच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. अंतिम फेरीतील प्रश्नाचे तिने दिलेले अचूक आणि…
राजापुरात ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता; शोध सुरू, पोलिसांचे आवाहन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर शहरातील मधीलवाडा येथील ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची नोंद राजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कलामउद्दीन दादू वाडकर असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते…
चर्मालय चौकात वाहतूक पोलिसांचा कस; ठेकेदाराच्या अर्धवट कामामुळे वाहनचालकांची कोंडी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या चर्मालय चौकात सध्या वाहतूक सुरळीत ठेवताना वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे चौकातील वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाले असून, चारही दिशांनी येणाऱ्या…
चिखल, डबकी अन् मोकाट गुरांचा सुळसुळाट; मिऱ्या-नागपूर बायपासवर ठेकेदार-एनएचएआयच्या कारभाराचा बोजवारा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) मिऱ्या-नागपूर महामार्गावरील जे के फाईल स्टॉपपासून जाणाऱ्या बायपास रस्त्याची पावसाच्या सरींनी अक्षरशः चिखलवाट झाली आहे. पाऊस येऊन गेल्यानंतर या मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून मोठमोठी डबकी तयार होत असल्याने…
छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल; उपचारादरम्यान ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) छातीत दुखत असल्याने प्रकृती अस्वस्थ झालेल्या ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सुलोचना सुभाष लोखंडे (वय ६५, रा. चांदेराई लोखंडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत…
दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला आरोपी रत्नागिरीतच सापडला
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने प्रशासनाच्या आदेशालाच धाब्यावर बसविल्याचा प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. हद्दपारीचा आदेश प्राप्त होऊनही आरोपी…
हातखंब्यात एसबीआयच्या एटीएमवर चोरट्याचा डल्ल्याचा प्रयत्न
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम फोडून रोकड लुटण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केल्याने मंगळवारी पहाटे परिसरात खळबळ उडाली. पहाटेच्या सुमारास एटीएममध्ये छेडछाड करून मशीन फोडण्याचा…
एसटीवर विद्युतवाहिनी कोसळली; वाहकाला विजेचा धक्का; संगमेश्वरातील फणसवणे फाट्यावर थरार
(संगमेश्वर /प्रतिनिधी) रस्त्यावरून धावणाऱ्या एसटी बसवर अचानक जिवंत विद्युतवाहिनी कोसळल्याने बुधवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यात अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ ही दुर्घटना…

