देवरुखमध्ये सरस्वती ॲकॅडमीचे चित्रप्रदर्शन; आमदार किरण सामंत यांचे कलाकारांना प्रोत्साहन
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख येथील सरस्वती ॲकॅडमी तर्फे प्रभाकर सनगरे यांच्या पुढाकाराने स्थानिक चित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र (भाऊ)…
नाणीज येथे घराजवळील नाल्यात वृद्धाचा मृतदेह आढळला
(रत्नागिरी) तालुक्यातील नाणीज येथे एका वृद्धाचा मृतदेह घराजवळील नाल्याच्या पाईपमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव विजय तानू कांबळे (वय…
व्यायाम करताना अग्निशामक जवानाचा मृत्यू
(पिंपरी चिंचवड / पुणे) पिंपरी चिंचवड शहरातील चोविसावाडी फायर स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी व्यायाम करत असताना अग्निशामक दलातील जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. तनिष्क…
अमेरिकन डॉलर विक्रीच्या आमिषाने ३ लाखांची फसवणूक
(नवी मुंबई) रबाळे पोलिसांनी नवी मुंबईतील नागरिकांना अमेरिकन डॉलर कमी दरात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या झारखंडस्थित टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने घनसोलीतील एका तरुणाकडून तब्बल ₹३ लाख घेऊन…
‘ऑपरेशन लोटस’! राज्यमंत्री दर्जाच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश
(सोलापूर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ची आणखी एक यशस्वी चाल खेळत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे…
डॉक्टर पत्नीला तिच्या मित्राकडून Nice DPचा मेसेज! पतीने गळा आवळला, नंतर खलबत्याने प्रहार
(बदलापूर / ठाणे) एका क्षुल्लक मेसेजमुळे निर्माण झालेल्या रागातून बदलापूर शहरात एका डॉक्टर महिलेवर तिच्या पतीने केलेल्या क्रूर हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. किरण शिंदे (अंबरनाथ पश्चिम, मोहन सबर्बिया…
फलटण डॉक्टरच्या मृत्यूचा तपास फॉरेन्सिक टप्प्यावर; बदनेचा मोबाईल जमा, मार्डकडून एसआयटी चौकशीची मागणी
(सातारा) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात मोठी घडामोड घडली समोर आली आहे. मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याचा मोबाईल त्याच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात…
अखेर गूढ उकललं! प्रियकराशी संगनमत करत सामाजिक कार्यकर्त्या पतीची हत्या
(पिंपरी चिंचवड /पुणे) पिंपरी चिंचवड शहर हादरवून टाकणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणाचं गूढ अखेर उकललं आहे. ही हत्या कोणत्याही वैचारिक वा सामाजिक वादातून नव्हे, तर पत्नीने केलेल्या विश्वासघातातून…
मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला जाहीर होणार; २२७ पैकी ११४ जागा महिलांसाठी
(मुंबई) राज्य निवडणूक आयोगाने अखेर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डसाठी एक नगरसेवक…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर सध्या शक्य नाही – राज्य निवडणूक आयोग
(मुंबई) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे आणि नियमांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कोणतीही तरतूद नाही. तसेच, बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होत असल्याने सद्य:स्थितीत व्हीव्हीपॅटचा वापर करणे तांत्रिकदृष्ट्या…

