आधार कार्ड अपडेट प्रक्रियेत १ नोव्हेंबर पासून मोठे बदल!
(नवी दिल्ली) युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेट प्रक्रियेत मोठे बदल करत आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक किंवा ईमेल यांसारखी माहिती बदलण्यासाठी आता…
राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे रत्नागिरीतील नामांकित सामाजिक कार्यकर्ते वाय. डी. पवार, विजय भोसले आणि विकास पेजे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘समाजरत्न’…
सौदी अरेबियाचा प्रवास झाला सुपरफास्ट: तीन दिवसांत मिळणार डिजिटल ई-व्हिसा, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
जर तुम्ही सौदी अरेबियाच्या प्रवासाची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता सौदी व्हिसासाठी लांब रांगा, असंख्य कागदपत्रे आणि दिवसन्दिवस चालणारी प्रतीक्षा यांना पूर्णविराम मिळणार आहे. सौदी अरेबियाने…
“प्रेग्नंट जॉब” जाहिरातीच्या जाळ्यात ठेकेदाराची ११ लाखांची सायबर फसवणूक
( पुणे ) सायबर फसवणुकीच्या नव्या आणि थरकाप उडवणाऱ्या पद्धतींनी पुन्हा एका नागरिकाला गंडवले आहे. पुण्यात एका कंत्राटदाराने सोशल मीडियावर पाहिलेल्या ‘प्रेग्नंट जॉब’ नावाच्या विचित्र जाहिरातीवर विश्वास ठेवून तब्बल ११…
ताम्हिणी घाटात सनरूफ कारवर दरड कोसळून महिलेचा जागीच मृत्यू
(रायगड) रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी–माणगाव घाटात एका आलिशान कारवर दरड कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. स्नेहल गुजराती असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.हृदय…
‘लाडकी बहीण’ योजनेत २६.३ लाख अपात्र लाभार्थी; ४ हजार कोटींचा घोटाळा
(मुंबई) राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेत तब्बल २६.३ लाख अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या महिलांना पडताळणीपूर्वीच दरमहिना १,५०० रुपयांप्रमाणे सुमारे १० महिने…
महिला विश्वचषक: ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश; जेमिमाच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने धुव्वा
(नवी मुंबई) आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने जबरदस्त खेळ करत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने केवळ अंतिम फेरीत प्रवेश मिळवला…
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत दिलासा! उच्चाधिकार समितीची स्थापना; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर समाधानी, आंदोलन तुर्तास मागे - बच्चू कडू
ईव्हीएम घोळाविरोधात मनसेचा मोर्चा; राज ठाकरे लोकलने येणार! मनसेचा १ नोव्हेंबरला मोर्चा
(मुंबई) उद्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना या मोर्चात मोठ्या…
‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; शिर्डीकरांसह मुख्यमंत्री फंडातूनही ५ लाखांची मदत
( शिर्डी ) १९७७ मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साईं बाबा’ या मालिकेत सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारली होती. आणि ती सिरियल मोठ्या प्रसिद्धी जोत्यात आली. त्या काळात दळवी…

