विश्वशांतीसाठी अध्यात्म गरजेचे: गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिस शहरांमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी विश्वशांती महोत्सव…
मालगुंड येथील रिक्षाचालक संघटनेने रस्त्याची केली डागडुजी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेपासून धावडेवाडीकडे जाणारा रहदारीचा रस्ता हा तीव्र चढउताराचा आहे. या रस्त्याच्या तीव्र उताराच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच…
सहा वर्षीय श्रीशा पिंपरकरची उत्तुंग भरारी! ‘चिन्मय गीता फेस्ट २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडीची केवळ सहा वर्षीय कन्या श्रीशा अनुप पिंपरकर हिने आपल्या बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाच्या जोरावर राज्यभरात चमक दाखवली आहे. ‘चिन्मय मिशन मुंबई’तर्फे आयोजित चिन्मय गीता फेस्ट २०२५ या…
पाली बाजारपेठ येथील अपघातप्रवण उंच गटार तोडण्याची मागणी
(पाली / वार्ताहर) मुंबई गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठ ते सुतारवाडी जाणार्या रस्त्याच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या उंच अपघातप्रवण गटाराच्या मुळे वाहनांना व पादचाऱ्यांना तेथून आत बाहेर करताना तीव्र चढाव…
रिंगणे येथील मानसी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती; महाराष्ट्राला मिळवून दिला अभिमानाचा बहुमान
(राजापूर / तुषार पाचलकर) राष्ट्रीय पातळीवरील पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रिंगणे (ता. लांजा) येथील मानसी संजय सांधे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल…
कौटुंबिक वादातून जावेचा जावेवर हल्ला; सोललेला नारळ डोक्यावर मारला, महिला जखमी
(राजापूर) तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे कौटुंबिक जमीन आणि सामाईक घरावरील जुन्या वादातून संतापाच्या भरात सख्या जावेने दुसऱ्या जावेच्या डोक्यात सोललेला नारळ फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक…
लांजामधील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला; ४४ हजारांची रोकड लंपास
(लांजा) तालुक्यातील निवसर मळेवाडी येथे एका रात्रीत दोन घरफोडीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने दोन घरांचे दरवाजे आणि कपाटांचे लॉकर फोडून एकूण ४४ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची…
“कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये”; नितेश राणे यांचा इशारा; कार्यकर्त्याच्या सन्मानावर ठाम भूमिका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भाजपचा कार्यकर्ता हा सक्षम आहे, त्याला कोणी कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, असा थेट इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना…
रत्नागिरीत राजधानी एक्स्प्रेसची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील उमरे येथील ओव्हर ब्रिजवर शनिवारी (८ नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत स्वरूप दयानंद कांबळे (वय ३०, रा. उमरे-कांबळेवाडी,…
ईसिसच्या तीन दहशतवाद्यांचा देशात हल्ल्याचा कट; शस्त्रांबरोबर रिसिन तयार करण्याची सामग्री जप्त
( अहमदाबाद ) गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुंतागुंतीचा आणि धोकादायक दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. शहराच्या कलोल परिसरात केलेल्या थरारक कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे; त्यांच्या…

