खेडमध्ये महायुतीकडून माधवी बुटाला यांचा अर्ज; रत्नागिरीत अपक्षांची एन्ट्री, इतर ठिकाणी प्रतीक्षाच सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी खेड नगर परिषदेसाठी महायुतीकडून माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर रत्नागिरी नगर…
तरवळ येथील संदीप मायंगडे यांचे निधन : अष्टविनायक मित्रमंडळाचा स्तुत्य निर्णय समाजासाठी आदर्श
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तरवळ (ता. रत्नागिरी) येथील शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे संदीप गंगाराम मायंगडे (वय ४७) यांचे ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आकस्मिक निधन झाले.…
रत्नागिरीतील प्रभाग ६ आणि ७ भाजपाला देण्यात यावेत; अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्या — कार्यकर्त्यांची मागणी
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ आणि ७ या विभागांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार देण्याची संधी मिळावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या भागात भाजपा संघटन मजबूत असून…
एकता महिला प्रभागसंघ कोतवडे येथे तालुक्यातील पहिली कार्यशाळा !
(गणपतीपुळे / वैभव पवार) 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान आणि कुटुंबश्री NRO यांच्या संयुक्त विद्यमाने एकता महिला प्रभागसंघ कोतवडे येथे pri-cbo convergence project अंतर्गत तालुक्यातील पहिली मूल्यमापन कार्यशाळा दिनांक…
रत्नागिरी आरटीओ कार्यालयाचे उत्कृष्ट व्यवस्थापन राज्यात आदर्श; सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ‘आयएसओ मानांकन’ची मागणी
( रत्नागिरी ) रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे केवळ एक सरकारी कार्यालय नसून उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि पारदर्शक प्रशासन यांचे आदर्श उदाहरण ठरले आहे. येथील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि नागरिकाभिमुख…
भाजपचे ४० स्टार प्रचारक जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश
(मुंबई) राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या प्रचारकांच्या माध्यमातून पक्षाने राज्यभर जोरदार प्रचार मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या यादीत मुख्यमंत्री…
महायुतीशी कोठेही युती नाही; विचारांची लढाई लढणार – हर्षवर्धन सपकाळ
(मुंबई) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेस ही सत्तेसाठी नव्हे, तर विचारांसाठी लढणारी पक्षसंस्था आहे. इंडिया आघाडीतील आणि इतर समविचारी पक्षांशी चर्चेला आम्ही…
दिल्ली बॉम्बस्फोटात तुर्की धागा; एनआयएचा तपास वेगात, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक
अयोध्या-काशी होते निशाण्यावर
राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली असून, त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल – जनरल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिभा वराळे…
विश्लेषणाने आत्मपरीक्षण होते : गणेश मंडलीक
(दापोली) कोणत्याही कार्याचे विश्लेषण केल्याने आत्मपरीक्षण होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असे मत पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी व्यक्त केले. एन. के. वराडकर व बेलोसे महाविद्यालय दापोली…

