सरकारी वेबसाईट हॅक करून बोगस जन्म प्रमाणपत्रे; 6 महिन्यांत 15 हजार दाखले
(नांदेड) महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट हॅक करून बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा धक्कादायक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील सावळेश्वर या एका गावात…
अंडर-19 विश्वचषक 2026: भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय; सहाव्यांदा विश्वविजेतेपद , वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम
आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इतिहास रचत इंग्लंड अंडर-19 संघाचा 100 धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या…
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांची भेट, शेतकरी कर्जमाफीचे कृषिमंत्र्यांचे संकेत
(बारामती) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला दहा दिवस पूर्ण होत असतानाच बारामतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट…
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण: पती अनंत गर्जे कुटुंबीयांना क्लीन चिट
( मुंबई ) डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आता केवळ त्यांचे पती अनंत गर्जे यांच्याविरोधातच खटला चालवला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात गर्जे कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात कोणताही ठोस…
मतदानासाठी प्रशासन सज्ज !मतदान साहित्यांसह केंद्रस्तरीय पथके मतदान केंद्रांकडे रवाना
(रत्नागिरी) निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात मतदान केंद्रस्तरीय पथके मतदान साहित्यांसह संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅटसह आवश्यक सर्व साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी आणि मतदान पथकांनी…
उडान महोत्सवात मयेकर महाविद्यालयाची भरीव कामगिरी; पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकासह विद्यार्थ्यांचे यश
(चाफे / हरेश गावडे) मुंबई विद्यापीठ विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी आयोजित करण्यात आलेला ‘उडान महोत्सव’ यंदा मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.…
रत्नागिरीत युवा क्रिकेटपटू प्रविण पवार यांचा मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरीतील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आणि युवा स्पोर्ट्सचे मालक प्रविण पवार यांचे आज दुःखद निधन झाले. चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका…
लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा दिलासा; ई-केवायसीतील चूक दुरुस्त करण्यासाठी अंतिम संधी
(मुंबई) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक कारणांमुळे किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरलेल्या महिलांना आता…
नाणीजक्षेत्री उद्यापासून गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
(नाणीज) संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरु रामानंदचार्य यांची जयंती असा संयुक्त सोहळा रविवारी नाणीजक्षेत्री उत्साहात होत आहे. त्यानिमित्त याग, निमंत्रण मिरवणुका, शोभायात्रा, सामाजिक उपक्रम, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे…
संगमेश्वरमध्ये हजरत हुसेन शाह पीर बाबांचा उर्स भक्तीभावात संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा श्रद्धेचा उत्सव
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील मापारी मोहल्ला येथील सुप्रसिद्ध हजरत हुसेन शाह पीर बाबांच्या दर्ग्यात वार्षिक उर्स महोत्सव दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि शांततेच्या…

