अजित पवारांचा अपघात की घातपात; रोहित पवारांचे गंभीर आरोप
प्रेझेन्टेशनद्वारे वेळापत्रक, विमान कंपनी आणि वैमानिकांवर सवाल
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील TRP रस्त्यावर चिखलराज; ठेकेदारांची मनमानी, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहरातील TRP रस्त्यावर दुचाकी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्यावर साचलेला चिखल, मातीचे थर आणि टणक खड्डे यामुळे दररोज घसरून पडण्याच्या घटना घडत…
पुर्ये गावात पुर्ये प्रीमियर लीग पर्व ३ चा थरार; १४ व १५ फेब्रुवारीला रंगणार क्रिकेट उत्सव
(संगमेश्वर) पुर्ये गावात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्सव रंगणार असून पुर्ये प्रीमियर लीग पर्व ३ (PPL Season 3) बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील वर्षी झालेल्या पुर्ये प्रीमियर लीग पर्व २…
फुणगूस येथे शालेय सहल बस अपघात: स्थानिकांच्या तत्पर मदतीने मोठी दुर्घटना टळली; विद्यार्थ्यांना सुरक्षित आधार
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणपतीपुळे येथून महाड येथे बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला फुणगूस येथील मुख्य रस्त्यावर भोसलेवाडी परिसरात आज (मंगळवारी) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या…
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकलफेरी
(रत्नागिरी) श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित जय गजानन सायकल राईडला उदंड प्रतिसाद मिळाला. ही सायकल फेरी शरीराला तंदुरुस्त ठेवणारी, मनाला शांतता…
रक्तदानातून जीवनदानाची अध्यात्मिक क्रांती – रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या कार्याचे मंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार
(नाणीज / वार्ताहर) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल १ लाख ७१ हजार १५० रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन झाले असून, या रक्तदानामुळे दहापट रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. हे…
सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला
(मुंबई) राज्याच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या…
घामफोड लढत : अखेर सामंतांच्या होमग्राउंडवर ‘त्यांच्याच पट्ट्याने’ मारले मैदान; परशुराम कदमांची कडवी झुंज, वंचितचा निर्णायक ठसा
निकालापेक्षा मोठा इशारा, सत्तेला काठावर आणणारी लढत
नालासोपारा येथे बंद घरात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला
(पालघर) नालासोपारा पूर्वेतील महेश पार्क परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका बंद फ्लॅटमध्ये सोमवारी दुपारी ३० वर्षीय तरुण हिरेन महेंद्र चित्तौडा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने संपूर्ण परिसरात…
ईपीएफओ नवीन मोबाईल अॅप लाँच करणार; यूपीआयद्वारे पीएफ शिल्लक थेट बँक खात्यात पाठवता येणार
(नवी दिल्ली) भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) येत्या एप्रिलपासून नवीन डिझाईन केलेले मोबाईल अॅप्लिकेशन आणत आहे, ज्याद्वारे पीएफ खाते जोडलेल्या बँक खात्यात पैसे थेट वर्ग करता येतील. याबाबत पीएफओ कार्यालयातून ही…

