चाफवली ग्रामसभेत नव्या घरासाठी ग्रामपंचायत स्तरावर परवानगी देण्याचा ठराव मंजूर
(देवळे / प्रकाश चाळके) ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधताना विविध कार्यालयांच्या परवानग्या घेण्याच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील…
सैनिकांच्या मनगटावर प्रेमाची राखी; ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम उत्साहात
[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ] देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळवंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळवंड नं. ३, भायजेवाडी येथे ‘एक…
वाळू वाहतुकीसह विना नंबर प्लेट वाहनांवर आरटीओचा दणका; दीड कोटींचा दंड वसूल
वायुवेग पथकाची धडक तपासणी; ओव्हरलोड वाहनांवरही कारवाई
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा की राजकीय खेळी? फडणवीसांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी शिकण्याची अट लागू करण्यात आली आहे. मात्र, मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना आणखी…
पाचल ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; ३०० हून अधिक दिव्यांग व गरजू नागरिकांना साहित्य वाटप
आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन; पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा गौरव
कळंबस्ते ग्रामसभेत मजिद नेवरेकर यांची सलग ११व्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा नुकतीच उत्साही आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक तथा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व…
हात दाखवूनही एसटी थांबेना; देवरूख आगाराच्या कारभारावर प्रवाशांचा संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देवरूख आगाराचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. देवरूख-साखरपा-लांजा मार्गावरील एसटी बससेवा अनियमित असल्याने सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि महाविद्यालयीन…
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी मोठी बातमी! ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार ‘मोदी एक्सप्रेस’; दादरहून कोकणासाठी विशेष ट्रेन
( मुंबई / वृत्तसंस्था ) गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरातून कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत…
सहकार विभागाचे अपर निबंधक संतोष पाटील यांची रत्नागिरी जिल्हा बँकेला भेट; नाटे संस्थेच्या कामकाजाचा घेतला आढावा
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाचा आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. रत्नागिरी…
एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेरुळावर झोकून देऊन सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांचा दुर्दैवी अंत
(जळगाव / वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन लहान मुलांनी रेल्वेरुळावर झोकून देऊन सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज (गुरुवारी) पहाटे उघडकीस आली. या घटनेने…

