रत्नागिरीत भरदिवसा घरफोडी प्रकरण; ५९ हजारांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरातील जयस्तंभ येथील स्टेट बँकेच्या नजिक खारेघाट रोडवरील शकुंतला अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल ५९,८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (३१ जुलै) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.…
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मंडणगड दौरा; अनावरण स्थळ, न्यायालय इमारत व हेलीपॅडची पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी मंडणगड पोलीस ठाणे हद्दीतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नूतन दिवाणी…
शैलेश सणस यांची खेड उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बृहन्मुंबईत सहायक पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर शैलेश दत्तात्रय सणस यांची खेड उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या नवीन…
महिलांना जाळ्यात ओढून संबंध अन् नंतर हत्या, आरोपीचे कॉल रेकॉर्ड पाहून पोलीसही हादरले!
(जळगाव) जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करून जंगलात पुरून टाकले. ही घटना उघडकीस…
‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’सह ‘गोल्ड मेडल’ने सन्मानित शूर आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी लेफ्टनंट कर्नल भानु प्रताप सिंह यांना वीरमरण
(लडाख) भारतीय सैन्यदलासाठी बुधवारची सकाळ अत्यंत दुःखद ठरली. सकाळी साडेअकराच्या सुमारास सैनिकांचा ताफा लडाखच्या गलवान खोऱ्यातील चारबाग भागातील फायरिंग रेंजकडे निघाला होता. त्यावेळी अचानक भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात खडक…
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित होणार, 30 लाख नागरिकांना दिलासा
(मुंबई) राज्यात जिल्हाधिकारी अधिपत्याखालील जमिनी, वनजमीन, गायरान जमिनी आणि झुडपी जंगले यांसारख्या विविध प्रकारच्या सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे अस्तित्वात असून, २०११ पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या…
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकरसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी; ‘ते’ चॅट्स उघड
(पुणे) पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग पार्टी प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकर…
व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे
(मुंबई) परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी घेतला आहे. मयत महादेव मुंडे यांच्या…
डिजिटल अॅरेस्टच्या नावाखाली वयोवृद्धांची ६६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ८५ लाखांची बिटकॉइन संपत्ती जप्त
(रायगड) वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजिटल अॅरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याधुनिक सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली…
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बसणार ‘पॅनिक बटण’!
(मुंबई) राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आता संकटाच्या प्रसंगी तातडीने अलर्ट देण्यासाठी ‘पॅनिक बटण’ बसवले जाणार आहे. या संदर्भातील तपशील राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला आहे. कारागृहातील कोठडीत बंदीवानांचा मृत्यू…

