देशाची अर्थव्यवस्था मजबूत हा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल
राज्यसभेत विरोधकांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत केला आरोप
सुप्रीम कोर्टाची ‘रेरा’वर कडक टिप्पणी; कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
(नवी दिल्ली) रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता आणि ग्राहकसंरक्षणासाठी स्थापन झालेल्या इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (रेरा) कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. “दिवाळखोर बिल्डर्सना आधार देण्याव्यतिरिक्त रेरा काय करत…
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत रत्नागिरीत दोन अपहृत अल्पवयीन मुलींची सुटका; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तत्पर कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) बृहन्मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यशस्वी शोध घेत त्यांना सुरक्षित ताब्यात देण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राबविण्यात…
महाशिवरात्री 2026: पूजा वेळा, शुभ तिथी, महत्त्व आणि विधी
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या सणाचा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी…
“आनंद, अध्यात्म आणि आपुलकीचा संगम” – मीठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सहल उत्साहात संपन्न
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील मीठगवाणे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मीठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक…
दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना वाळू चोरी लाच प्रकरणी रंगेहात अटक
(पालघर) जव्हार तालुक्यात वाळू चोरीप्रकरणी लाच मागून स्वीकारणाऱ्या दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक…
बांगलादेशी घुसखोरांना रोजगार दिल्यास थेट कारवाई; राज्य सरकारचा उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकांना इशारा
(मुंबई) राज्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात महाराष्ट्र सरकार यांनी कडक भूमिका घेतली आहे. अशा घुसखोरांना रोजगार देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, कंत्राटदार आणि उद्योगपतींवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा…
मंत्रालयात ACB ची धडक: अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या विभागातील कारकून लाच घेताना रंगेहात
(मुंबई) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयीन विभागात गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली. मंत्री कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना वैद्यकीय परवाना म्हणजेच…
निवडणुकीत पैशांचा महापूर: महायुतीवर उद्धव ठाकरे यांचा आरोप; शिरसाटांचा पलटवार
(मुंबई) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. १२ जिल्हा परिषद आणि १२५…
अजित पवार विमान अपघातानंतर DGCA करणार 14 चार्टर कंपन्यांचे स्पेशल ऑडिट, VRS Venture ला वगळल्याने प्रश्नचिन्ह
(नवी दिल्ली) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर विमानाशी संबंधित अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देशातील चार्टर विमान कंपन्यांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…

