कडवईचे युवा नेतृत्व अथर्व घोसाळकर यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश
(संगमेश्वर / एजाज पटेल) कडवई व परिसरात कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे युवा नेतृत्व अथर्व घोसाळकर यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. सामाजिक कार्याला संघटनात्मक…
जिद्द, मेहनत अन् चिकाटीच्या जोरावर गोळवलीतील सुपुत्र राहुल गमरे झाले डॉक्टर!
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडीचे सुपुत्र राहुल मंगेश गमरे यांनी अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस (MBBS) शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.…
अफाट कष्टातून फुललेल्या परसदारच्या भाज्यांना अंतर्मनातील प्रेमाची चव!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील शेतकऱ्यांच्या संसाराचे अर्थकारण सांभाळण्यात घरातील स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. काबाडकष्ट करून पदराच्या गाठीला चार पैसे बांधत शेतकऱ्याची सहचारिणी संसाराचे आर्थिक गणित जुळवत असते. पावसाळ्यात परसदारी…
दारूच्या नशेत घरी आलेल्या भावावर सुरीने वार; सख्ख्या भावाविरोधात गुन्हा
(संगमेश्वर /प्रतिनिधी) दारूच्या व्यसनावरून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दारू पिऊन घरी आलेल्या भावाला ‘रोज दारू पिऊन घरी येतोस, घरातील काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस,’…
जिल्ह्यात मद्यप्राशन, वाहतुकीस अडथळा आणि मद्यधुंद वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; चौघांवर कारवाई
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून परिसरातील शांतता व सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रत्नागिरी ग्रामीण, खेड, राजापूर आणि चिपळूण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध…
महापुरातील मृतांचा आकडा पोहोचला ३८९ वर; २८८ भारतीय अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर
(काठमांडू / वृत्तसंस्था) नेपाळ आणि लगतच्या तिबेट परिसरात आलेल्या विनाशकारी महापुराने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, २८८…
ताम्हिणी घाटातील अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ उकलले; २४ तासांत दोन संशयित ताब्यात, दरीत फेकला मृतदेह
(रायगड / वृत्तसंस्था) ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत…
दारूच्या नशेत घरी आला, श्रावणात मांसाहाराचा हट्ट धरला; वाद वाढला अन् वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
(पुणे / वृत्तसंस्था) श्रावण महिन्यात मांसाहारासाठी हट्ट केल्याच्या कारणावरून पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या 30 वर्षीय मुलाने मांसाहारी जेवणाची मागणी केल्यानंतर त्याचा आई-वडिलांसोबत…
“पाच वर्षांत काय केलं?” दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
(मुंबई / वृत्तसंस्था) दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना गंभीर प्रश्न विचारले आहेत. दिशा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाच वर्षांनंतरही…
हुंडाबळीचा आरोप; 17 वर्षांच्या संसारानंतर शिल्पा गवारे यांचा मृत्यू, पतीसह चौघांना अटक
(पिंपरी-चिंचवड / पुणे) वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीच्या आणखी एका धक्कादायक घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे. वाकड परिसरात शिल्पा गवारे (वय ४२) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ आणि…

