आंजर्ले–दापोली मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जण जखमी
( दापोली ) आंजर्ले ते दापोली मार्गावर सालदुरे एसटी थांब्याजवळ रविवार (३० नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या…
हिवाळ्यात टाचांना भेगा! तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी घरगुती उपाय
हिवाळ्यात अनेक जणांना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे पायांच्या टाचांवर पडणाऱ्या भेगा. कोरडी हवामान, त्वचेतल्या आर्द्रतेची कमतरता आणि पायांची योग्य देखभाल न केल्यामुळे या समस्या वाढतात. टाचा फुटल्याने वेदना होतात,…
‘श्रद्धांजली’ स्टेटस ठेवत पतीनं पत्नी व दोन मुलांचा केला अंत, नंतर स्वतःचाही घेतला जीव
(नाशिक) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. फुले माळवाडी शिवारात एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला. 40 वर्षीय गोविंद…
जास्त ‘स्क्रीनटाइम’चे दुष्परिणाम : स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमचा वाढता धोका
आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातील चोवीस तासांपैकी बहुतांश वेळ आपण स्क्रीनसमोर घालवत असतो. फोन, संगणक किंवा टॅब्लेट. ऑफिसमध्ये काम करणारे अनेक जण दररोज ९…
थंडीत हृदयविकाराचा धोका अधिक! हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याचे “हे” आहेत संकेत
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे कोरोनरी आर्टरी डिजीज (CAD) किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त असते. जागतिक आरोग्य…
रायपाटणजवळ हॉटेलला भीषण आग; हॉटेलसह सर्व साहित्य जळून खाक
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तलुक्यातील ग्रामीण रुग्णालय रायपाटण नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भास्मसात झाल्याची घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. शॉर्ट सर्किटने…
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित नृत्य स्पर्धेत केंद्र शाळा रायपाटण नं. १ ची दुर्वा मंगेश पराडकर तृतीय
(रत्नागिरी) बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंग भूमी परिषद रत्नागिरी शाखा संयोजित जल्लोष लोककलेचा महोत्सव 2025 ही स्पर्धा खारवी समाज भवन श्री दामोदर लोकरे सभागृह, उद्यमनगर रत्नागिरी येथे संपन्न झाली.…
‘हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे यांची मालगुंडला भेट; गणपतीपुळे दर्शनाने अनुभवली अध्यात्मिक ऊर्जा
(गणपतीपुळे / वैभव पवार) लोकप्रिय विनोदी कलाकार आणि ‘हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे यांनी आज मालगुंड येथे विशेष सदिच्छा भेट दिली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच तंटामुक्त समितीचे…
नीतिमत्ता बाळगा, प्रयत्न योग्य केले तरच यश – उद्योजक दीपकशेठ गद्रे
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
कळझोंडी रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा; ९ डिसेंबर रोजी जनआंदोलन उभारणार! ग्रामस्थ आक्रमक
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील रस्त्यांत भले मोठे खड्डे पडले आहेत .या मार्गावरुन जाणा-या वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून हा रस्ता…

