रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटचे (शहर) क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश
(रत्नागिरी) मिलाग्रिस स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे जुबली चषकासाठी नुकत्याच झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने (शहर) उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धेसाठी संस्था…
चिपळूणमधील करुणामयी सेवाभावाचा वारसा जपणारे ‘गरिबांचे डॉक्टर’ असलेल्या डॉ. अल्ताफ सरगुरोह यांचे निधन
(चिपळूण) शहरातील वैद्यकीय क्षेत्रात समर्पित, सुलभ आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून नाव कमावलेले डॉ. अल्ताफ सरगुरोह (वय ५०) यांचे सोमवारी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. एका विवाह समारंभासाठी ते…
आजी आजोबांच्या गोष्टी
( पुस्तक परीक्षण ) नातवंडांना आपल्या कुशीत घेऊन गोष्टी सांगणारे आजी आजोबा हे एकेकाळी घराघरातून दिसणारं दृश्य विविध कारणांमुळे काहीसं दुर्मिळ झालंय हे खरं आहे. नातवंडावर बालपणी खरे संस्कार कोणाकडून…
दुचाकी आणि रिक्षा धडकेत शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी
(महाड) महाड औद्योगिक वसाहतीतील दहिवड रस्त्यावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात शालेय विद्यार्थी अमोल महामूनकर (वय १०) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दहिवड…
प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न, धक्कादायक खुलासे
( नांदेड ) नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या धक्कादायक पद्धतीने झाली. पोलीस तपासानुसार, प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून सक्षमवर गोळी झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला.…
निवडणुकीच्या रात्री कोटींची उड्डाणे! 1 कोटींची रोकड जप्त; पोलिस–निवडणूक विभागाची मोठी कारवाई
राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. अवघ्या काही तासांत मतदान प्रक्रिया पार पडणार असताना अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांत नाराजी आहे. दुसरीकडे प्रचार मोहीम…
वर्ल्डकप विजयानंतर महिला क्रिकेटपटूंना रेल्वेकडून मोठं गिफ्ट!
(मुंबई) २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चे विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने…
भटके कुत्रे गायब होण्याचा प्रकार! अवैध अवयव प्रत्यारोपण टोळी सक्रिय असल्याचा आरोप
(ठाणे) ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक घटल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात अवैध अवयव प्रत्यारोपण करणारी टोळी सक्रिय असून काही खासगी पेट क्लिनिकमध्ये बेवारस प्राण्यांचे अवयव…
लव्ह-ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मोबाईल हॅक करून ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडिओची धमकी देत जिम मालकाकडून बलात्कार
(ठाणे) कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात २९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा मोबाईल हॅक करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात…
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका : 24 ठिकाणी सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला मतदान; उर्वरित ठिकाणी आज मतदान
( मुंबई ) राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयांविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपिलांवरील निकाल 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आल्याने, 24 अध्यक्षपदे आणि एकूण 154 सदस्यपदांसाठी…

