ऑपरेशन ‘सिंदूर’ अजूनही सुरू; पाकिस्तान नौदलाला मकरान किनाऱ्यापर्यंतच मर्यादा – नौदल प्रमुखांची माहिती
( नवी दिल्ली ) भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले की मे २०२५ पासून सुरू असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही प्रभावीपणे सुरू आहे. या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाच्या मजबूत…
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडे चमकली; सुवर्ण व कांस्य जिंकून भारताचा झेंडा उंचावला
(मुंबई) महाराष्ट्राची आराध्या पांडे हिने 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या 21व्या WKI आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला. वाडो-काई इंडिया (WKI) यांच्या…
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : आरोपी अनंत गर्जेच्या जखमांवर कोर्टात वाद; जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला
(मुंबई) भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरी पालवे यांनी राहत्या घरात आत्महत्या…
“संचार साथी” प्री-इन्स्टॉल आदेशावर वाद; अॅप हेरगिरीचं साधन? सरकार–विरोधक आमनेसामने
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने नव्या स्मार्टफोनमध्ये संचार साथी अॅप प्री-इन्स्टॉल करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वाद चिघळला आहे. काँग्रेसने हा निर्णय “संविधानावर थेट हल्ला” आणि “नागरिकांच्या गोपनीयतेला धोका” असल्याचा आरोप करत…
२०२७ मध्ये देशाची डिजिटल जनगणना; ७० वर्षांनंतर प्रथमच जातीनिहाय गणना
(नवी दिल्ली) भारत सरकार २०२७ मध्ये देशाची जनगणना घेणार असून ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. तसेच ७० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच जातीनिहाय गणना केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय…
देवरुखमध्ये श्री गणेश वेदपाठशाळेचा 28 वा वर्धापन दिन; कीर्तन, व्याख्यान व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
(संगमेश्वर / मिलिंद देसाई) देवरुख येथील श्री गणेश वेदपाठशाळा यांचा 28 वा वर्धापन दिन यंदाही विविध धार्मिक व ज्ञानवर्धक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 7 ते 9 डिसेंबरदरम्यान…
संगमेश्वर : जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिलेने धाडसाने लावले पळवून
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वरजवळच्या शिवणे–सनगरेवाडी परिसरात आज (मंगळवारी) सकाळी घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. रोजच्या संसारासाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या साक्षी मंगेश पवार यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने…
हर्णे बायपासवर पर्यटकांची मिनीबस पलटी; १० जण जखमी
(दापोली) हर्णे बायपास येथे आज दुपारी सुमारे १२ ते १२:३० वाजताच्या दरम्यान पुणे येथून आलेल्या पर्यटकांची मिनीबस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. MH 14 GU 1616 या क्रमांकाच्या मिनीबसमध्ये पिंपरी…
विद्यार्थ्यांच्या सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ५० विद्यार्थी, चालक, शिक्षक व आचारी मिळून ५७ जण जखमी
(सातारा) कराडजवळ पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालकासह ५० विद्यार्थी, दोन शिक्षक आणि चार आचारी असे एकूण…
क्रिकेटचा महाधमाका! ८० मराठी सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी
(ठाणे) डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक…

