लांजात भरधाव कारची तीन महिलांना ठोकर, दोघींची प्रकृती गंभीर
( लांजा ) तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर विलवडे ग्रामपंचायतीजवळ होळीचा मांड येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिला जखमी झाल्या. पाठीमागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोन…
दापोली-खेड मार्गावर अपघात, मारुती स्वीफ्टला टाटा मॅजिकची ठोकर
(दापोली) तालुक्यातील मौजे फुरुस, सुखदर फाटा येथील मोरीवर १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता अपघात घडला आहे. अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) हे त्यांच्या मारुती सुझुकी…
दापोलीत चिरेखाणीतील गोडावून फोडून एक लाखांहून अधिक ऐवज लंपास
(दापोली / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शिर्दे (ता. दापोली) येथील चिरेखाणीच्या जागेत उभारलेल्या गोडावूनचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना १०…
‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा; रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना सुट्टी
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन…
मालगुंडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट; भातशेतीचे मोठे नुकसान!
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावात सध्या मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट गुरांमुळे संपूर्ण मालगुंड परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
जाकादेवीतील गणपती कारखाना ५४ वर्षापासून कार्यरत; सुरेश जोशी यांनी विद्यार्थी दशेपासून जोपासली कला
( जाकादेवी / संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी सुरेश यशवंत जोशी यांनी सन १९७२ पासून आजतागायत सुमारे ५४ वर्ष गणपती कारखान्यात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या हस्तकौशल्यावर रेखीव…
चिपळूणमधील ओमेगा वाईन मार्टचे संचालक नितीन (भाई) रेडीज यांचे निधन
(चिपळूण) शहरातील ओमेगा वाईन मार्टचे संचालक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मद्य व्यवसाय क्षेत्रातील मानाचं नाव असलेले नितीन उर्फ भाई रेडीज यांचं आज सोमवारी (१८ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने…
मालगुंड गावचे प्रतिष्ठित नागरिक यशवंत उर्फ आप्पा कळंबटे यांचे निधन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि मालगुंड गावच्या बारावाड्यांचे गावकर यशवंत उर्फ आप्पा लक्ष्मण कळंबटे यांचे आज (सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी) पहाटेच्या सुमारास…
बावनदी – आरवली महामार्ग ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच!
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहनांची वर्दळ कायम; बेफिकीर कारभार, जनतेच्या जीवाशी खेळ
सेंट थॉमस स्कूलच्या देवयानी पवार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
( रत्नागिरी ) शिरपूर धुळे येथे झालेल्या सब ज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सेंट थॉमस स्कूल मधील देवयानी पवार सहभागी झाली होती. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देवयानी पवार हिची…

