राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; कॅज्युअल रजेसोबत रविवार व सार्वजनिक सुट्ट्या जोडण्यास कायमस्वरूपी मान्यता
(मुंबई) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नैमित्तिक रजा म्हणजेच कॅज्युअल रजेबाबतच्या नियमांमध्ये बदल करत आता रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत सहज जोडण्यास शासनाने कायमस्वरूपी परवानगी…
वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे
(मुंबई) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल’ तसेच राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम करणाऱ्या ‘वैद्यकीय…
महामार्ग अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारचा कडक प्लॅन; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर ‘झिरो टॉलरन्स’
(मुंबई) राज्यातील महामार्गांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांना आळा घालण्यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर अत्यंत कठोर कारवाई…
जलजीवन मिशनच्या कामात सुरक्षा ढिसाळ; १२ वर्षीय ओंकारचा तलावात बुडून मृत्यू
(रायगड) कर्जत तालुक्यातील हंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या बांधकामात १२ वर्षीय ओंकार उर्फ मुक्या भरत…
मराठी शाळा बंद होणार नाहीत! कोकणातील शाळांना मोठा दिलासा
शासन निर्णयात बदल; पहिली ते आठवीला हक्काचे शिक्षक, १० पटसंख्येचे वर्गही राहणार सुरू
नर्ससोबतच्या नाजूक संबंधातून 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
(ठाणे) डोंबिवली येथील एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका नामांकित खासगी रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित डॉक्टरने मद्यप्राशन करून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या.…
राज्याच्या तिजोरीत खडखडाट; कंत्राटदारांची 77 हजार कोटींची बिले थकीत, आंदोलनाचा इशारा
( मुंबई ) राज्य सरकारच्या तिजोरीत गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत राज्य कंत्राटदार महासंघाने कंत्राटदारांची तब्बल 77 हजार कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचा दावा केला आहे. सरकारकडून दिलेले चेकही…
खासगी व धर्मादाय रुग्णालयांना आरोग्य योजना बंधनकारक; 2% निधीचा वापर डॅशबोर्डवर दिसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) राज्यातील खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच, एकूण निधीपैकी 2 टक्के रक्कम धर्मादाय…
सावकारांच्या जाचातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या; विधानसभेत धक्कादायक माहिती
(मुंबई) खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट आपल्या किडन्याच विकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी…
आता ‘केरळ’ नव्हे ‘केरळम’; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
(नवी दिल्ली ) केंद्र सरकारने ‘केरळ’ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चालू वर्षात…

