अनिल अंबानी यांची मुंबईतील ‘अॅबोड’ मालमत्ता ईडीकडून जप्त; रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात मोठी कारवाई
( नवी दिल्ली ) अंमलबजावणी संचालनालय (ED) ने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित कथित बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करत उद्योगपती अनिल अंबानी यांची मुंबईतील पाली हिल येथील…
कथित भिगवण अपहरण प्रकरणात मुलीचा ताबा देण्याबाबत कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
( बारामती ) गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात अखेर न्यायालयीन स्तरावर महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित मुलीचा ताबा तिच्या आई आणि…
दुर्मीळ संरक्षित शॉर्टफिन डेव्हिल रे मासा विक्रीसाठी; वनविभागाची मोठी कारवाई
(कोल्हापूर ) समुद्रातील अति दुर्मीळ आणि कायद्याने संरक्षित असलेल्या शॉर्टफिन डेव्हिल रे (Mobula kuhlii) या माशाची विक्री करण्याचा प्रकार बुधवारी कोल्हापूर येथे उघडकीस आला आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरातील फ्रेंडशिप…
संगमेश्वरमध्ये श्री जाकादेवी, नवलाई व पावणाई देवीचा पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न
दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; ढोल-ताशांच्या गजरात परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला
संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती (ग्रामीण) ची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी साखरपाचे अनुभवी क्रिकेटपटू मारुती वाघमोरे यांची बिनविरोध निवड
( साखरपा / भरत माने ) संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती (ग्रामीण) ची नवी कार्यकारिणी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या…
दापोलीत महिला तलाठ्याला १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; सावर्डेनंतर दापोलीतही ACBची धडक कारवाई
( दापोली ) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.…
रत्नागिरी परिमंडलात २५.९१ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी; महावितरणकडून ग्राहकांना तातडीचे आवाहन
(रत्नागिरी / सिंधुदुर्ग) रत्नागिरी परिमंडलात विजेचा वापर करूनही मासिक वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने तब्बल १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे एकूण २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली…
भाट्ये बीचवर गुरुवारी हाय अल्टीट्यूड बलून प्रक्षेपण; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अंतराळ विज्ञानाचा अनुभव
(रत्नागिरी) विद्यार्थ्यांसाठी २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता भाट्ये बीच येथे High Altitude Balloon…
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी अधिवेशन रत्नागिरीत मोठ्या दिमाखात संपन्न
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27 वे आणि रत्नागिरी ग्रंथालय संघाचे 49 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा…
दी मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथे दहावीची परीक्षा शांततेत सुरू; जिल्ह्यातील सर्वात छोटे केंद्र
(जाकादेवी/ वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर एकूण ५६ विद्यार्थी सहभागी झाले असून परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीत सुरू आहे या परीक्षा केंद्रावर…

