डेरवण युथ गेम्स उद्यापासून; सात हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
(चिपळूण) शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले बारावे डेरवण युथ गेम्स दि. २७ फेब्रुवारीपासून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्या क्रीडासंकुलात रंगणार आहेत. ता. २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या…
दापोलीत घरफोडी: पंचनदी कुणबीवाडीतून साडेसात लाखांचा ऐवज लंपास
(दापोली) तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७लाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या…
मालगुंड येथे श्री चंडिका देवीचा 2 मार्चपासून शिमगोत्सव कार्यक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिका देवीचा शिमगोत्सव कार्यक्रम दोन मार्चपासून सुरू होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण शिमगोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा श्रीदेवी चंडिका मंदिर व्यवस्थापक समितीच्या…
हिंमत असेल तर अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करा – राहुल गांधी
एपस्टिन फाइल्स, अदानींवरील खटल्याच्या दबावात करार केल्याचा आरोप
अवकाळी पावसाने झळ बसलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा; पंचनाम्यानंतर भरपाईची ग्वाही
(मुंबई / प्रतिनिधी) कोकणातील प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याच्या मोहोराला मोठी झळ बसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंचनामे तातडीने करून बाधित बागायतदारांना दिलासा…
अटकेनंतर जिल्हा परिषदेकडून तो शिक्षक निलंबित; शिक्षण विभागात खळबळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) एका गुन्ह्याप्रकरणी पोलिस कारवाईनंतर अटकेत राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षक ४८ तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत असल्याचे…
वेतन, पदोन्नती आणि पेन्शनच्या मागण्यांसाठी लिपिकांचा एल्गार; ‘मिनी मंत्रालय’तील कामकाज ठप्प
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मार्चअखेरपूर्वी विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेगाने हालचाल करू लागली असतानाच रत्नागिरी जिल्हा परिषदेत लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यालयातील दैनंदिन…
२० मार्चपूर्वी १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या अध्यक्ष–सभापती निवडणुका; ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग
( मुंबई ) राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या अध्यक्ष व सभापतीपदाच्या निवडणुका २० मार्चपूर्वी होणार आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केल्याने राज्याच्या ग्रामीण…
112 कोटी बँक अपहार प्रकरण: सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर अटकेत, 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
( सातारा ) सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित, भाजप…
30 किमी थरारक पाठलाग; तोतया पोलिसांची जोडी अटकेत, 58 गुन्हे उघड
(नाशिक) नाशिक पोलिसांनी तब्बल 30 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत दोन सराईत तोतया पोलिसांना अटक केली असून या कारवाईत 58 गुन्ह्यांचा मोठा पर्दाफाश झाला आहे. आरोपींकडून सुमारे 30 लाख रुपये किमतीचे…

