गणपतीपुळेकरिता निघालेल्या एसटीचा अपघात; सहा महिला जखमी, बसचालकाची प्रकृती गंभीर
(गुहागर) गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी फाट्याजवळ काल (दि. १९ ऑगस्ट) सकाळी झालेल्या भीषण अपघातात गणपतीपुळेकरिता निघालेल्या एसटी बस व मालवाहू कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा महिला प्रवासी जखमी,…
गणेशोत्सवी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना इशारा
मीटरप्रमाणे भाडे आकारा, अन्यथा कारवाई; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची रिक्षाचालकांना सूचना
मुथूट फायनान्समध्ये तब्बल २६ लाखांचा घोटाळा; शाखा व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
(लांजा) मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत तब्बल २६ लाख ८१ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही…
भारतीय बौद्ध महासभेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर
( रत्नागिरी ) भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत…
आंजर्ले-अडखळ खाडीत मासेमारी नौकेला जलसमाधी; १० लाखांचे नुकसान
(दापोली) तालुक्यातील मुसळधार पावसामुळे आणि वादळसदृश्य परिस्थितीमुळे आंजर्ले-अडखळ खाडीत उभी असलेली ‘विघ्नहर्ता’ ही मासेमारी नौका (क्र. IND-MH-4-MM-482) दि. १८ रोजी दुपारी जलसमाधीला गेली. या दुर्घटनेत नौकेचे मालक किसन लक्ष्मण कुलाबकर…
गणेशोत्सवासाठी वाहतूक नियोजन : रत्नागिरी आरटीओ कार्यालयात बैठक
(रत्नागिरी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक सोमवारी आरटीओ कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस ऑटोरिक्षा संघटना, बस वाहतूकदार, एसटी महामंडळ तसेच वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस…
चिपळूण हादरवणाऱ्या खूनकांडाचा धागा! दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, सहा दिवसांची पोलिस कोठडी
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील धामणवणे परिसरातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताला अखेर चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. रविशंकर कांबळे या आरोपीला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील…
डीपीडीसी निधीवाटपासाठी नवे धोरण; मंत्रिमंडळाची मंजुरी, पक्षपातीपणा आणि मनमानीला आळा
(मुंबई) जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवाटपातील मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी नवीन धोरणाला मंजुरी दिली. या धोरणामुळे निधीवाटप अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होणार आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांचा पक्षीय कल निधीवाटपात…
BEST पतपेढी निवडणूक निकाल : शशांक राव पॅनलचा १४ जागांवर दणदणीत विजय, ठाकरे गटाचे वर्चस्व संपुष्टात
(मुंबई) गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या BEST कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. 18 ऑगस्टला मतदान पार पडले…
कोंडगाव दळवीवाडी येथे गणेशोत्सवामध्ये भव्य जाखडी स्पर्धा
(साखरपा / भरत माने) गणपती उत्सव आणि कोकण हे एक अनोखे नाते आहे आणि त्यामध्ये जाखडी नृत्य ही एक लोकप्रिय परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर भवानी कॅटर्स यांच्यावतीने 30 ऑगस्टला गौरी…

