भावाला “गुडबाय” मेसेज पाठवत लग्न 5 दिवसांवर आलेल्या २८ वर्षीय शिक्षिकेची दरीत उडी घेत आत्महत्या
(रायगड) पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे २८ वर्षीय प्रीती संजू सिंग नावाच्या शिक्षिकेने गुरुवारी खोल दरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत महिला मूळ बिहारची रहिवासी असून सध्या…
दादांसारख्या वादळासोबत 40 वर्षं मी संसार केलाय… आता जबाबदारी कठीण, पण कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे काहीही शक्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दादांसारख्या वादळासोबत…
DGCA ने विमान तिकीट रद्द नियमात केला मोठा बदल; प्रवाश्यांना दिलासा
( नवी दिल्ली ) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने प्रवाशांसाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, विमान तिकीट बुक केल्यापासून ४८ तासांच्या आत रद्द केल्यास…
आकाशात उद्या दुर्मिळ ग्रहमेळा: सूर्यास्तानंतर सहा ग्रह एका रांगेत, अवकाशप्रेमींसाठी सुवर्णसंधी
( बंगळूरू ) अवकाशप्रेमी आणि खगोलशास्त्राची आवड असलेल्या नागरिकांसाठी उद्या 28 फेब्रुवारी 2026 ची संध्याकाळ खास ठरणार आहे. सूर्यास्तानंतर पश्चिम ते पूर्व आकाशात बुध, शुक्र, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून…
डिजिटल जनगणना 2027: CMMS पोर्टलमुळे रिअल-टाइम ट्रॅकिंग, मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन; जातींची गणनाही समाविष्ट
(नवी दिल्ली) भारताची जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार असून, जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या जनगणनेचा केंद्रबिंदू जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली (CMMS)…
विमानतळाजवळ एकत्र नमाजाला परवानगीबाबत राज्य सरकारने स्पष्ट केली हायकोर्टात भूमिका
(मुंबई) छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळ परिसरात, म्हणजेच टी-1 जवळ, सुरक्षेच्या कारणास्तव एकाचवेळी हजारो लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने गुरुवारी (26 फेब्रुवारी)…
पार्थ पवार राज्यसभेवर, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; 2026 ‘भरती वर्ष’, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(मुंबई) राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता संपले असून महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर वेगाने पुढे जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुवारी (26…
ग्रामीण राजकारणात मोठा बदल: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती
(मुंबई) राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात आता अनुभवी आणि तज्ज्ञ कार्यकर्त्यांचा थेट सहभाग वाढणार आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य (Co-opted…
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच ‘कोष्टी समाज प्रीमिअर लीग २०२६’; २८ फेब्रुवारीपासून सावर्डेमध्ये क्रिकेटचा थरार
(सावर्डे / चिपळूण) सह्याद्री क्रीडा संकुल, सावर्डे येथील ऐतिहासिक क्रीडांगणावर श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘कोष्टी समाज प्रीमिअर लीग २०२६’ चे…

