रसिक चायनीजचे मालक संजय नारायण सावर्डेकर यांचे निधन
(चिपळूण) मार्कंडी येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध रसिक चायनीजचे मालक श्री. संजय नारायण सावर्डेकर यांचे आज (शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ८.४५ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान वयाच्या…
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी अध्यक्षपदी केदार करंबेळकर
(रत्नागिरी) सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या २०२६-२७ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आली. यामध्ये सीए केदार करंबेळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये…
उक्षी–संगमेश्वर रेल्वे मार्गावर साखळकोंड येथे आढळलेल्या मृत इसमाची ओळख पटली
(संगमेश्वर /एजाज पटेल) उक्षी व संगमेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान साखळकोंड येथे रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृत इसम हा मध्यप्रदेश राज्यातील नन्ना भाई नावाच्या व्यक्तीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना दिनांक…
जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे ग्रंथप्रदर्शन
(संगमेश्वर) कविवर्य कुसुमाग्रज अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने जि. प. पू. प्राथ. मराठी शाळा पिरंदवणे नं. १ येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला.…
मुंबईत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा गौरव; हा सन्मान सुसंस्कृत रत्नागिरीच्या लोकमानसाचा – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी / वार्ताहर) दि.२६ फेब्रुवारी रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. कै.शोभाताई केळकर यांच्या सामाजिक कार्याचा स्मृती कलश…
स्वामी स्वरूपानंदचा संमिश्र व्यवसाय ७०० कोटी – ॲड.दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आपल्या व्यवहारात कमालीचे सातत्य राखत ठेवी व कर्ज यांचा संमिश्र व्यवसाय ७०० कोटी पल्याड नेला आहे. आज अखेर संस्थेच्या ठेवी ४०१ कोटी २२ लाख झाल्या…
त्या गावांनी तात्काळ पोलीस बांधवांशी संपर्क साधावा पोलिस अधीक्षक बगाटे यांचे आवाहन
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) कोकणात सध्या शिमगा उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक सोहळ्यांचे वातावरण दाटले असतानाच जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपानाच्या वादामुळे सणाच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर,…
डॉ. यश वेलणकर यांचे ‘वार्धक्यातील विस्मरण, विविध कारणे आणि प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान संपन्न
श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचा उपक्रम
५७ पैकी बहुतांश सीसीटीव्ही ठप्प; एजन्सीवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दादासाहेब सरफरे विद्यालयात तालुकास्तरीय ‘जीनियस हंट’ स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय आंतरशालेय जीनियस हंट स्पर्धा परीक्षा २०२६ उत्साहात पार पडली. तालुक्यातील…

